Yearly Archives

2020

पाकिस्तानात रमली नाही म्हणून देवी आली वऱ्हाडात

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः वाशीम जिल्ह्याच्या सीमेवर हिंगलासपूर हे केवळ५०० लोकवस्तीचं गाव. हे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येतं. या गावात श्री ज्वालामुखी हिंगलाजदेवीचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या आणि…

रविवारी कोरोनाचे 8 रुग्ण, दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 18 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 5 रुग्ण हे आरटी-पीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. तर 3 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी…

भाविकांचा भाव झाला यंदा ‘लॉक’

विलास ताजने, वणी: भक्तांचा भाव झाला यंदा 'लॉक' झाला आहे. यंदा नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला 17 ऑक्टोबर शनिवारी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात झाली. आश्विन शुद्ध दशमी 25 ऑक्टोबरपर्यंत परंपरेनुसार हा उत्सव चालणार आहे.…

आश्रमशशाळा ते युनिवर्सिटी लेव्हल प्लेअर सुप्रियाचा प्रवास

घनश्याम आवारी, वणी: झरी तालुक्यातील मार्की हे छोटंसं खेडं. तिथल्या आश्रमशाळेतून सुप्रियाचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. विविध क्रीडाप्रकारात एक्स्पर्ट होत सुप्रिया युनिव्हर्सिटी लेव्हलची प्लेअर झाली. आज ती एका मोठ्या विद्यार्थी संघटनेसाठी…

ऑनलाईन प्रेमात प्रेमीयुगलाची ऑफलाईन डेअरिंग

जितेंद्र कोठारी, वणी: ऑनलाईनच्या जमान्यात सोशल मीडियाने कहर केला. व्हॉट्सएपच्या माध्यमातून अनेक चांगल्या आणि वाईटही गोष्टी घडत आहे. व्हॉट्सऍपवरून चॅटिंग करता करता केवळ पालकच नाही तर सर्वच चॅट होतील, असा पराक्रम वणी तालुक्यात घडला.…

देवा तुझ्या भरवशावर, जिंदगी न मानेल ‘हार’

जितेंद्र कोठारी, वणी: नवरात्रीच्या 9-10 दिवसांत जैताईसह अन्य मंदिरात फूल, पूजासाहित्य विकणारे बसतात- दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या भरवशावर त्यांची या दिवसांतील जगण्याच्या वेदनेची तीव्रता कमी होते. यंदा कोरोनामुळे मंदिरात उत्सव होणार नाहीत.…

एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला सापशिडी!

तालुका प्रतिनिधी, वणी: पेरणीचा हंगाम सुरू झाला. तरी कृषी विभागाने अनुदानित हरभरा बियाण्यांचे वाटप केले नाही. एकाच लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसोबत दुजाभाव होत आहे. यामुळे एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला मिळाली सापशिडी असे म्हणण्याची वेळ आली…

दुचाकीच्या धडकेत युवक ठार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून 2 किमी अंतरावर असलेल्या कासावार यांच्या इसार पेट्रोल पंपाजवळ शनिवारी 17 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता अपघात झाला. दुचाकीने दुचाकीला धडक मारल्याने अडेगाव येथील युवकाचा मृत्यू झाला. माहितीनुसार अडेगाव येथील…

मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. नगरपंचायतीमधील समस्या तत्काळ सोडवाव्यात आदी विविध मागण्यांचे निवेदन होते. ते स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वात…

नवरात्रीला दहा गावांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत दुर्गा देवी बसविण्याची परवानगी देण्यात येणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत होती. परंतु यावर्षी वणी शहरात 66 दुर्गा मंडळे स्थापन करण्यात आलीत. तर ग्रामीण…