Yearly Archives

2020

विवाहीतेने घेतला गळफास

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येच्या घटना सतत घडत आहेत. त्यात पुन्हा एका विवाहितेने घरीच गळफास घेतला. ही घटना तालुक्यातील करणवाडी येथे 11 वाजता दरम्यान उघडकीस आली. आशा ज्ञानेश्वर उज्वलकर (45) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त…

वणी रेल्वे मार्गे धावताहेत आठ सुपरफास्ट गाड्या

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनमुळे वणी रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद करण्यात आल्यात. मागील आठ दिवसापांसून या रेल्वे मार्गावर तब्बल 8 एक्सप्रेस प्रवासी ट्रेन व मालगाड्या धावत आहेत. रेल्वे गाड्यांच्या आवागमनामुळे वणी-वरोरा रोड…

घटस्थापना करण्याची नेमकी वेळ आणि विधी!

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: शके १९४२ शार्वरी संवत्सर अर्थात शनिवार दि,१७ऑक्टोबर २०२०पासून नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या वर्षी अधिकमास आला. त्यामुळे पितृ पंधरवड्यापासून एक महिना उशिरा सुरू होणारे नवरात्र यंदा एका महिन्याने लेट झाले.…

हिवराबारसा, पाचपोहर परिसरातील पाणीप्रश्न सुटणार

सुशील ओझा,झरी: पंतप्रधान खनिज विकास निधी अंतर्गत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन मोठ्या थाटात करण्यात आले. गुरुवारी १५ ऑक्टोबररोजी हिवराबारसा, पालगाव, पाचपोहर व दिग्रस (नवीन) येथे लाखो रुपयाचे निधी मंजूर करून…

…. आणि पाटण पोलिसांनी केली कमाल

सुशील ओझा,झरी:- तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथील पंजा सवारीच्या बंगल्यातून संशयित चोरट्याने विविध साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. कमाल करत अवघ्या 24 तासांत मुद्देमालासह आरोपीस अटक…

वणी येथून महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगनाथ नगर भागात आपल्या आजीकडे असलेली एक अल्पवयीन तरुणी घरात कोणालाही न सांगता निघून गेली. नातेवाईकांकडे शोध घेऊनही तरुणीचा काही पत्ता लागला नाही. अखेर बेपत्ता तरुणीच्या आत्याने वणी पोलीस स्टेशनमध्ये सदर तरुणी…

रस्ता जाम अन् वाढलं हे काम

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ते बोरी या मार्गावर नेहमीच होणाऱ्या जाम मुळे जनता त्रस्त झाली आहे. जाममुळे त्यांची काम वाढत आहेत. अडथळे येत आहेत. त्यामुळे जनता प्रचंड संतापली आहे. जाममुळे एक ते दिन किमी अंतरापर्यंत चारचाकी वाहनांची लाईन…

भूमी अभिलेखमधील गोंधळ थांबवा

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक प्रकरणे वर्षांपासून प्रल॔बित आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना तसेच सामान्यजनांना आर्थिक फटका व पायपिटीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.…

केळापूरच्या जगदंबेचे ‘असे’ करावे दर्शन

अयाज़ शेख, पांढरकवडा: केळापूर येथील प्रसिद्ध जगदंबा संस्थानात यावर्षी नवरात्री उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. कोरोनाचा महामारीमुळे शासनाने जी बंधने घातली आहेत त्यांचा अधीन राहून संस्थानने हा निर्णय घेतला आहे. तरीदेखील हजारोंचा…

गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये ऑनलाईन वाचनप्रेरणा दिवस साजरा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट येथे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, वैज्ञानिक, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या 89 व्या जयंती साजरी झाली. झरी तालुक्यातील पहिला ऑनलाइन वाचनप्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला.…