Yearly Archives

2020

रेती चोरीतील आरोपींचे काय!

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे २५ मे रोजी नायब तहसीलदार आणि पटवारी यांनी गावातील भूमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्र ५ मध्ये ३ ब्रास असा एकूण ७ ब्रास रेतीसाठा गावकऱ्यासमोर जप्त केला. पोलीस पाटील रवींद्र येल्टीवार…

गांधीजयंतीला काँग्रेस पक्षाची विविध प्रश्नांवर निदर्शने

सुशील ओझा, झरी: महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर झरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष अँड. राजीव कासावार यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रश्नांना धरून निदर्शने करण्यात आलीत. यावेळी तालुक्यातील अनेक…

काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: केंद्र सरकारने बहुमताच्या ताकदीवर शेतकरीविरोधी बील पास करुन कायदा बनविला. तो शेतकरीविरोधी असल्याचे म्हणत शुक्रवारी तालुका कॉंग्रेसने वतीने तहसील कार्यालयासमोर आज गांधी जयंतीच्या पर्वावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.…

जयंती होती गांधींची, त्याने वाट पाहिली संधीची

सुशील ओझा, झरी: गांधीजयंतीची वाटच जणू तो पाहत होता. 'ड्राय डे'मुळे दारू बेभाव विकण्याचा त्याचा बेत होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्याची ही 'संधी' हुकली. हातात बेड्या पडल्यात. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा येथे दारूची अवैध…

गांजा आणि अन्य मादकपदार्थांचा पुरवठा होतोय कुठून?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील तरुण अल्पवयीन व शालेय विद्यार्थी नशेकरिता पुढे गेलेत. त्यांना गांजा किंवा अन्य मादक पदार्थांचा पुरवठा कुठून होतोय? हे शोधून काढणे हे पोलिसांपुढील आव्हानच आहे. ह्या मादक पदार्थांमुळे शेकडो तरुणांच्या जीवनाशी खेळ…

मारेगाव तालुक्यात पुन्हा 4 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी जास्त होत असली तरी, भीती मात्र कायम आहे. आरोग्यविभागाला शुक्रवारी 2 ऑक्टोबरला प्राप्त झालेल्या अहवालात मारेगाव येथे 3 तर मार्डी येथे 1 कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला.…

मारेगाव-मार्डी रस्त्याची लागली ‘वाट’

नागेश रायपुरे, मारेगाव: ओव्हरलोड वाहतुकीमुळे मारेगाव-मार्डी रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे या रस्त्याने येणा-या जाणा-यांना मोठी कसरत करावी लागत आहे. या गंभीर प्रश्नी प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.  मारेगाव ते मार्डी हा…

गांधीजयंतीला कॉंग्रेसची विविध प्रश्नांवर निदर्शने

विवेक तोटेवार, वणी: गांधीजयंतीच्या पर्वावर वणी तालुका युवक कॉंग्रेस कमिटीने विविध प्रश्नांना धरून निदर्शने केलीत. यात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात झाले. यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. नवे कृषिकायदे…

विद्यानिकेतन स्कूलमध्ये गांधी नि शास्त्रीजयंती साजरी

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या कु.ज्योत्स्ना बोंडे यांनी…

अखेर कोरोनाविरोधातली ‘त्यांची’ १७ दिवसांची झुंज संपली

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेली कोरोनाविरोधातली 'त्यांची' झुंज संपली. कोरोनाशी लढा देत असलेल्या एका कोरोनाबाधिताची अखेर गुरुवारी प्राणजोत मालवली आहे. त्यांचा अंतिम संस्कार गुरुवारी 1 ऑक्टोबरला मोक्षधाम येथे…