Yearly Archives

2020

शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास ‘मनसे स्टाईल’ जाब विचारणार

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रावर वाहनातून कापूस खाली करण्याची मजुरी शेतकऱ्यांकडून घेऊ नये, असे आदेश भारतीय कपास निगम लि.ने 16 डिसें. रोजी निर्गमित केले आहे. परन्तु वणी येथील काही जिनिंगमध्ये अद्याप शेतकऱ्यांकडून पैसे…

पान सेंटरवर पोलिसांची धाड, सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलिसांनी शहरातील फाले ले आऊटमध्ये एका पान सेंटरवर धाड टाकून सुगंधित सुपारी, सुगंधीत तंबाखू व गुटख्याच्या साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत 71,500 रुपये असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.…

वणी तहसील कार्यालय परिसरात ‘ट्रॅफिक जाम’ 

 जितेंद्र कोठारी, वणी : येथील तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी दुचाकी वाहने उभी असल्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम' होत आहे. कार्यालयीन दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या परिसरात नेहमी वाहतुकीची कोंडी…

आज तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. यातील वणी शहरातील विठ्ठलवाडी 1, वामनघाट रोड 1, शिंदोला माईन्स 2, चिखलगाव 1, पठारपूर 1, भालर टाउनशिप 1 असे पेशंट्स आढळलेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे…

शिरपूर-मेंढोली फाट्यादरम्यान अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: आज संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान शिरपूर व मेंढोली फाट्यादरम्यान अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने एका महिलेला धडक दिली. यात ती महिला जागीच ठार झाली. सविस्तर वृत्त असे की शोभा योगेश गाउत्रे (50) ही शिरपूर येथील…

शेतक-यांची लूट, स्पष्ट आदेश असतानाही जिनिंगची अवैधरित्या वसुली

जितेंद्र कोठारी, वणी: सीसीआयला कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून कापूस भरलेले वाहन खाली करण्यासाठी मजुरी घेऊ नये, असे सीसीआयचे स्पष्ट आदेश असताना वणी येथील अनेक जिनिंग फॅक्ट्रीमध्ये कापूस उतराईची मजुरीसाठी शेतकऱ्यांनी देण्यास भाग पाडले जात आहे.…

बेलोरा व चारगाव चौकीवर दारुची तस्करी करताना दोघांना अटक

विवेक पिदूरकर, शिरपूर: अवैध दारू तस्करांवर शिरपूर पोलिसांनी फास आवळला असून गेल्या काही दिवसांमध्ये दारु तस्करांविरोधातील कार्यवाही वाढ झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी होणा-या दोन दारू…

मारेगाव येथे ग्रामीण पत्रकार संघटनेचे ठाणेदारांना निवेदन

नागेश रायपुरे, मारेगाव: प्रभाकर भोयर मृत्यूप्रकरणी वणी येथील पत्रकार विवेक तोटेवार यांच्या अटकेविरोधात मारेगाव तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघटनेने मारेगाव ठाणेदारांची भेट घेत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान ठाणेदार…

वणीत प्रतिबंधित व कामोत्तेजक औषधींची विक्री

जितेंद्र कोठारी, वणी: प्रतिबंधित व कामोत्तेजक औषधींची अवैधरित्या विक्री करीत असल्यामुळे वणी येथील प्रिन्स मेडिकल या मेडिकल स्टोअरवर धाड टाकून प्रतिबंधीत औषध साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) यवतमाळ येथील औषध निरीक्षक…

आज वणी तालुक्यात 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 17 डिसेंबरला तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. वणी शहरातील विठ्ठलवाडी 1, प्रगतीनगर 2, दामले फैल 1, अटारा काम्प्लेक्स 1 तर मुर्धोनी 2, चिखलगाव 1 आणि मुकूटबन 1 अशी रुग्णसंख्या आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू…