Yearly Archives

2021

शहाबुद्दीन अजानी यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान प्राप्त

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुपरिचित विमा अभिकर्ता शहाबुद्दीन अजानी यांना "टॉप ऑफ द टेबल क्लब मेंबर अमेरिका" हा विमा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेला आहे. महत्त्वाचे म्हणजे ते अमरावती विभागाच्या 33 वर्षाच्या…

लाखापूर येथे 22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: लाखापूर येथील एका 22 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव विठ्ठल सुनिल कनाके असुन तो लाखापूर येथे वास्तव्यास…

धक्कादायक: वाघाने पाडला 3 गायींचा फडशा

दिलीप काकडे, घोन्सा: घोन्सा परिसरात वाघाच्या हल्ल्यात 3 गायी ठार झाल्या आहेत. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घोन्सा परिसरातील सुर्ला गावाजवळील सोनेगाव-सुर्ला मधील आसन शिवारात ही घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात चंद्रभान…

वन प्लस टीव्हीवर आता 7 हजारांची बचत

बहुगुणी डेस्क, वणीः वन प्लस हा दर्जेदार ब्रॅण्डचा टीव्ही आता वणीतील माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेट्रॉनिक्समध्ये आकर्षक सवलतीत मिळत आहे. नवीन वर्षानिमित्त जवळपास 6 हजार रूपयांपर्यंत घसघशीत सूट वन प्लस टी.व्ही.वर मिळत आहे. ही ऑफर फक्त…

आंदोलनकर्त्या शिक्षकांवरील गुन्हे मागे घ्यावे

भास्कर राऊत, मारेगाव: राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेली जुनी पेन्शन योजना सन 2005 पासून बंद केलेली आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाला शासनाने अडवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व…

गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा अपघात, चालक गंभीर

विवेक तोटेवार, वणी: संध्याकाळी लग्न आटपून वणीला परत येत असताना दुचाकी समोर डुक्कर आडवं आल्याने अपघात झाला. वणी-वरोरा रोडवरील गुंजच्या मारोतीनजिक रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी…

जमीर उर्फ जम्मू खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुपरिचित व्यावसायिक व आमेर बिल्डर ऍन्ड डेव्हलपर्सचे संचालक जमीर उर्फ जम्मू खान यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हमिद जवळील…

वणी उपविभागाला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले

जितेंद्र कोठारी, वणी: वणी आणि परिसरात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होता. तसेच काही ठिकाणी गारपिट झाल्याचीही माहिती आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

वणी नगरपालिका सोमवार पासून प्रशासकाच्या हाती

जितेंद्र कोठारी, वणी: राज्य शासनाने मुदत संपलेल्या पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या 2 जानेवारी 2022 पासून वणी नगर परिषदेचे प्रशासन प्रशासकाच्या हाती येणार आहे. वणी नगर परिषदचे कार्यकाल 1 जानेवारी रोजी संपुष्टात येत…

हटवांजरी येथे शेतमजुराची विश प्राशन करून आत्महत्या

सुरेश पाचभाई, बोटोणी: विश प्राशन केलेल्या शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कवडू भीमा मडावी (55) असे मृताचे नाव असून त्यांनी शनिवारी विश प्राशन केले होते. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्री…