Yearly Archives

2021

फ्रिज खरेदी करा… मायक्रोव्हेव ओव्हन फ्रि घेऊन जा…*

सुरेश पाचभाई: आपण दिवाळीनिमित्त फ्रिज विकत घ्यायला जातोय आणि त्यासोबत आपल्याला चक्क मायक्रोव्हेव ओव्हन फ्रि मिळत असेल तर... ही ऑफर सध्या शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) मध्ये सुरू आहे. सर्व डबल डोअर फ्रिजवर ही…

डिजेलची अवैधरित्या विक्री करणा-यावर कारवाई, 2 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: विनापरवाना डीजलची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोमवारी दिनांक 1 नोव्हेबर रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास वणी-घुग्गुस बायपासवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोघांना अटक कऱण्यात आली असून 1200 लीटर…

भालरच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: भालर परिसरातील जंगलात पोलिसांनी कोंबड बाजारावर धाड टाकली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वणीतील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. धाड पडताच काहींनी मोटारसायकल घटनास्थळावर टाकून पळ काढला. या कारवाईत सुमारे…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळीच्या खरेदीवर करा महा बचत

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) या वर्षीची सर्वात मोठी ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या दिवाळी ऑफर अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 40 टक्के पर्यंतची घसघशीत सूट…

स्थानिकांच्या रोजगारासाठी वंचित आक्रमक, उपोषणाचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलिने अनेक कामे खासगी कंपनीला आउटसोर्स केले आहे. या कंपनी स्थानिकांना डावलून परप्रातीयांना रोजगार देत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने याबाबत निवेदन सादर केले. जर 15 दिवसांमध्ये स्थानिकांना रोजगार दिला नाही तर…

काँग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहर काँग्रेस व सेवादल तर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या…

आयएफबीची फुल्ली ऑटोमॅटीक वॉशिंग मशिन अवघ्या 15, 990 रुपयांमध्ये

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 'दिवाळी सेलिब्रेशन' ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 40 टक्के पर्यंतची घसघशीत सूट…

शेतात इलेक्टिक शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शेतातील बोअरवेलची मोटर सुरु करण्याकरिता गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा जबर शॉक लागून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना सुकनेगाव येथे घडली. अविनाश विलास निखाडे (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईचा व…

तोल जाऊन मजूर कोसळला थ्रेशर मशीनमध्ये, मृतदेहाची चाळणी

जितेंद्र कोठारी, वणी: शेतात सोयाबीन काढण्यासाठी आलेल्या मजुराचा थ्रेशर मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवार 30 ऑक्टो. रोजी दुपारी झरी तालुक्यातील खडकी (गणेशपुर) येथे घडली. विलास भूदाजी तोडासे (55), रा. भाराडी, जि. चंद्रपूर असे…