Yearly Archives

2021

शाळकरी मुलीवर तरुणाचा अत्याचार, मुलगी 7 महिन्यांची गर्भवती

जितेंद्र कोठारी, वणी: ती अल्पवयीन होती. मात्र त्याची कोणतीही तमा न बाळगता आरोपीने तिचे शारीरिक शोषण केले. त्यातच ती गर्भवती राहिली. मुलीच्या कुटुंबीयांच्या तिच्या शरीरातील बदल लक्षात आले. जेव्हा त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा…

शिवसेना नेते सुरेश नेहारे यांचे निधन

भास्कर राऊत मारेगाव : मारेगाव तालुक्यातील शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते तथा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बिल्डिंग मटेरियलचे संचालक सुरेश किसनाजी नेहारे( ६०) यांचे अल्पशा आजाराने चंद्रपूर येथे आज शुक्रवारला १२.२० वाजताचे दरम्यान निधन झाले. मराठी…

आधी वस्तूंचा डेमो बघा, नंतरच वस्तू खरेदी करा

सुरेश पाचभाई: खरेदी शिवाय दिवाळी अपूर्णच आहे. दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि होम अप्लायन्सेसची ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र अपु-या माहितीमुळे अनेकदा ग्राहकांची फसगतही होते. त्यामुळे वणीत टागोर चौक येथील विठ्ठलदास देवचंद या…

शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

भास्कर राऊत मारेगाव: शेतामध्ये वेचून ठेवलेल्या कापसाचे गाठोडे बांधत असताना गाठोड्याखाली असलेल्या सापाने महिलेला दंश केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वेगाव येथे घडली असून महिलेचे नाव जिजाबाई पुरुषोत्तम माथनकर (60) आहे.…

दिवाळीनंतर सुरू होणार राजकिय धुरळा

भास्कर राऊत, मारेगाव: कोरोनाच्या प्रभावामुळे मागील अनेक महिन्यांपासून पुढे ढकलण्यात येत असलेल्या मारेगाव नगरपंचायतच्या निवडणुकींचा धुरळा दिवाळीनंतर पुन्हा सुरू होणार आहे. दिवाळीच्या फटाकेबाजीनंतर खऱ्या अर्थाने फटाके फुटण्यास सुरुवात होणार…

खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: खाऊचे आमिष दाखवून एका 6 वर्षीय चिमुकलीवर 32 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना झरी तालुक्यातील एका गावात घडली. सोमवार 25 ऑक्टो. रोजी ही घटना उघडकीस आली. दुष्कर्म पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी…

केवळ 1 रुपये डाऊन पेयमेंटवर वस्तू न्या घरी…

सुरेश पाचभाई: तुम्ही जर ईएमआय (मासिक किस्त) वर वस्तू खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे एक जबरदस्त ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. 'दिलसे दिवाली' असे या ऑफरचे नाव असून यात…

सरोदी समाज संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे समाज एकत्रीकरण म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराकरिता लाईफ लाईन ब्लड बँक यांना बोलाविण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

मुकुटबन येथे होमगार्डची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार 25 ऑक्टो रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. अविनाश रमेश क्षीरसागर (30) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मृतक होमगार्ड म्हणून मुकुटबन…

पोलीस पाटलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

भास्कर राऊत मारेगाव - येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समितीतर्फे पोलीस पाटलांकरिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वासाडे उपस्थित होते. तर प्रमुख…