दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
जितेंद्र कोठारी, वणी: राजूर फाट्याजवळ एका दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला. मोहन नानाजी जांभुळकर (50) असे मृताचे नाव आहे. मोहन हे मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी होते. ते बोटोनी जवळील कोठोडा येथे…