Yearly Archives

2022

Breaking News: वाघाचा वेकोलि कर्मचा-यावर हल्ला, कामगार जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: निलजई येथील वेकोलिच्या खाणीत कर्तव्यावर असताना एका कर्मचा-यावर वाघाने हल्ला केला. आज संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात वेकोलि कर्मचारी जखमी झाला आहे. जखमीचे नाव केशव नांदे (56) रा. वासेकर…

महादेव नगरीतील धाडीत 8 लाखांचा मु्द्देमाल जप्त

विवेक तोटेवार, वणी: महादेव नगरी येथे प्रतिबंधित तंबाखू धाड प्रकरणी आता अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडीत एकूण 8 लाख 2 हजार 304 रुपयांचा…

चोरट्यांनी उडवली महिलेच्या खांद्यावरची पर्स, मोबाईल व रोख रक्कम लंपास

विवेक तोटेवार, वणी: रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वणीतील जटाशंकर चौकातून भाजी घेताना एका महिलेची चोरट्याने पर्स पळवली. महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षधासीमा इकबाल शेख या…

खडकी फाट्याजवळ ऑटो पलटी, 12 मजूर जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील खडकी फाट्याजवळ एका ऑटोला भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जण जखमी झाले. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सदर मजूर हे शिवनाळा येथील आहेत. जखमी मजुरातील 6 मजुरांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील…

न्यू रसोई (प्युर वेज) रेस्टॉरन्ट ग्राहकांच्या सेवेत

बहुगुणी डेस्क, वणी: खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतेच वणीतील साई मंदिर चौक येथे न्यू रसोई (प्युर वेज) हे लक्झरी रेस्टॉरन्ट सुरू झाले आहेत. पंजाबी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, कॉन्टिनेन्टल, चायनिज सह इथे अनेक वेगवेगळ्या डिश ग्राहकांना…

ब्रेकिंग अपडेट: बेवारस कारमध्ये आढळला प्रतिबंधित तंबाखू

विवेक तोटेवार, वणी: शहरातलगत असलेल्या चिखलगाव जवळील महादेव नगरी येथे बेवारस उभ्या असलेल्या एका कारमध्ये प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला आहे. रात्री उशिरा 12 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तंबाखूचा मोठा साठा आढळून…

तुकोबारायांचा ग्लोबल अंगानं शोध घेणारं पुस्तक: हिस्ट्री ऑफ तुकाराम स्टडीज

'तुका आकाशाएवढा' हे अबाधित सत्य आहे. अणू-रेणु ते आकाश आणि त्याही पुढील अनंत आकाशगंगांपर्यंत तुकोबाराय व्याप्त आहेत. 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' या शैलीत तुकोबारायांनी आपल्यासाठी लिहून ठेवलं. 'उत्स्फूर्तपणे ओसंडून वाहणाऱ्या भावना', अशा…

वसंत जिनिंगचे संचालक प्रेम खुराणा यांना मातृशोक

वणी बहुगुणी : वसंत जिनिंगचे संचालक व कुंभा येथील माजी सरपंच प्रेमकुमार उर्फ कालुसेठ खुराणा यांच्या मातोश्री श्रीमती शांतीदेवी रामस्वरुप खुराणा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी दि. 24 डिसेंबर रोजी रविनगर येथील त्यांच्या…

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था आता वडसा देसाईगंजमध्येही

जितेंद्र कोठारी, वणी: सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेचा मंगळवार 20 डिसेंबर रोजी थाटात शुभारंभ झाला. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) येथे 16 व्या शाखा उघडण्यात आली.…

गिट्टी लोडरच्या धडकेत दुचाकस्वार इलेक्ट्रिशियन जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: क्रशर कंपनीतील लोडर ऑपरेटरने निष्काळजीपणे लोडर चालवुन दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला युवक जखमी झाला. सदर अपघात शिरपूर पोलिस ठाणे अंतर्गत मोहदा (वेळाबाई) येथील साई…