Yearly Archives

2023

वणीत विदर्भवाद्यांचे उग्र आंदोलन, टायर जाळून केला निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेगळ्या विदर्भासाठी आज वणीत विदर्भवाद्यांतर्फे उग्र आंदोलन करण्यात आले. दुपारी रेल्वे फाटकाजवळ रस्ता रोको आंदोलन करीत आंदोलकांतर्फे टायर जाळण्यात आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन या मार्गावरील वाहतूक विस्कळीत…

धुमधडाक्यात पार पडला 19 दाम्पत्यांचा सामूहिक निकाह

विवेक तोटेवार वणी: शनिवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी मोमीनपुरा येथील आशियाना हॉल येथे सामूहिक विवाह (निकाह) सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 19 जोडप्यांच्या निकाह झाला. आमेर बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक जमीर उर्फ जम्मू खान यांच्या…

आज 21 मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह (निकाह) सोहळा

निकेश जिलठे, वणी: आज शुक्रवारी दिनांक 30 डिसेंबरला 21 मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह (निकाह) सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आशियाना हॉल येथे संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा होणार आहे. आमेर बिल्डर अँड डेव्हलर्सच्या वतीने जमीर खान यांच्या…

गौतमी पाटीलच्या ‘कातिल’ अदांनी वणीकर घायाळ, प्रेक्षकांची तूफान गर्दी

निकेश जिलठे, वणी: बेधुंद तरुणाई, टाळ्या, शिट्ट्या, जल्लोष, उत्साह आणि सबसे कातील गौतमी पाटील या घोषणांनी वणीत गौतमी पाटील यांचा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाला वणीकर आणि परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली. गौतमी पाटील आणि संचाने सादर…

अपघात: दुचाकीस्वाराची डिव्हायडरला धडक

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळ एका दुचाकीने डिव्हायडरला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अनिल पोराते (26) रा. सुकनेगाव ता. वणी असे जखमी झालेल्या…

बेपत्ता इसमाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

वणी बहुगुणी डेस्क: गेल्या चार दिवसांपासून वेगाव येथील बेपत्ता असलेल्या ओमराज सूर्यभान राजूरकर (45) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील करणवाडी शिवारात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा…

दारूची तस्करी करणा-यावर धाडसत्र, पोलिसांची 2 ठिकाणी कारवाई

विवेक तोटेवार, वणी: अवैधरित्या दारू विक्रीसाठी नेत असलेल्या दोन इसमांवर वणी पोलिसांनी 27 डिसेंबर रोजी कारवाई केली. यातील एक कारवाई ब्राह्मणी रोड तर दुसरी कारवाई तलाव रोड येथे करण्यात आली. या दोन्ही कारवाईत 140 देशी दारुचे पव्व्यांसह 1…

स्मॉल फायनान्स बँकेत कर्मचा-यांनी केली 6 लाखांची अफरातफर

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील एका स्मॉल फायनान्स कंपनीत सुमारे 6 लाखांची अफरातफर केल्या प्रकरणी कंपनीचा माजी शाखा व्यवस्थापक व 2 माजी संगम मॅनेजर अशा 3 कर्मचा-यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी कर्जदारांकडून आलेले पैसे…

सलग दोन आत्महत्येने हादरला मारेगाव तालुका

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यात 48 तासात दोघांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. यातील एक घटना ही मंगळवारी हटवांजरी येथे घडली तर दुसरी घटना ही बुधवारी चिंचाळा येथे घडली. दोघांनीही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. गेल्या…

अंगणवाडी सेविकांचा एल्गार, मोर्चाने दणाणले वणी शहर

विवेक तोटेवार, वणी: विविध मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस 4 डिसेंबर पासून संपावर आहेत. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 27 डिसेंबर रोजी वणीत या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोर्चा काढत टिळक चौक येथे जेलभरो…