Monthly Archives

May 2023

लोन देण्याची बतावणी करून वणीतील बिल्डरची 23 लाखाने फसवणूक

जितेंद्र कोठारी, वणी: लोन देण्याचे आमिष दाखवून वणीतील एका बिल्डरची सुमारे 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुजरात येथील तीन आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी लोन पास करण्यासाठी वेगवेगळे कारण सांगून…

शेतात क्रिकेट खेळताना चिमुकल्याला वीजेचा धक्का

जितेंद्र कोठारी, वणी: मित्रांसोबत शेतात क्रिकेट खेळत असताना एका 9 वर्षीय चिमुकल्याला विजेच्या जिवंत ताराचा धक्का बसला. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. पियूष संभाशीव माहुरे (9) असे जखमी चिमुकल्याचे…

राजूर बायपासजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला भीषण धडक, दोघे ठार

विवेक तोटेवार, वणी: वणीवरून आपले काम आटोपून राजूर येथे जात दुचाकीची उभ्या ट्रकला धडक बसली. यात चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.…

मारेगाव APMC निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत मविआची बाजी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. काट्याच्या झालेल्या या लढतीत या पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकत आपले सहकार…

पोलीस भरती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पोलीस भरती परीक्षेत यशस्वी विद्यार्थांचा सत्कार देखील करण्यात आला.…

शहीद जवानाच्या आई-वडिलांना दिला ध्वजारोहणाचा मान

जितेंद्र कोठारी, वणी: देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर शहीदाला श्रद्धांजली व सन्मान देण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम वणी पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी राबविण्यात आला. सर्व शासकिय विभागासह पोलीस ठाण्यात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणेदार यांच्या हस्ते…