Yearly Archives

2023

29 डिसेंबरला T-10 चॅम्पियन लीगचा उद्घाटन सोहळा, गौतमी पाटील प्रमुख आकर्षण

निकेश जिलठे, वणी: वणीकरांनो मनोरंजन आणि थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहा. गेल्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर यावर्षी आणखी दणक्यात टी 10 चॅम्पिअन्स लीग 2024 होणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता शासकीय…

आज संध्याकाळी वणीत धम्मक्रांती मेळावा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त रविवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी धम्मक्रांती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एस.पी.एम. हॉयस्कूलच्या मागील खुले मैदान, भीमनगर येथे संध्याकाळी 5 ते रा. 10 यावेळेत…

दबावात शांततेत निर्णय घेणे बुद्धीबळ शिकवते – संजय खाडे

वणी बहुगुणी डेस्क: बुद्धीबळ हा प्राचिन आणि अस्सल भारतीय खेळ आहे. बुद्धीबळ एकाग्रता, सर्जनशीलता, आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. दबावात देखील शांतपणे नियोजन करणे आणि निर्णय घेणे हे बुद्धीबळ शिकवते. मानवी जीवनात बळासोबत बुद्धीला देखील तेवढेच…

सळाख बांधताना विजेचा धक्का लागून तरुण मजुराचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: स्लॅबचे काम सुरू असताना जिवंत ताराला स्पर्श होऊन एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे (29) असे मृतकाचे नाव आहे. या दुर्दैवी…

गुजरात येथील बनावट डिझेल वणीत ! 21 लाखांचे बनावट डिझेल जप्त

वणी बहुगुणी डेस्क, वणी: गुजरात येथून वणी तालुक्यातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत आलेले बनावट डिझेल वणी पोलिसांनी धाड टाकून जप्त केले. सदर साठा हा 21 लाखांचा असून या प्रकरणी चालकासह 4 जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात…

पठारपूर येथील युवा शेतक-याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पठारपूर येथे एका युवा शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. स्वप्नील संजय गारघाटे (30) रा. पठारपूर असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे.…

नात जावयाची मध्यरात्री घरी जाऊन सास-याला दगडाने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: बांधकामावरून असलेल्या वादातून नात जावयाने मध्यरात्री सास-याच्या घरी जाऊन सास-याला दगडाने जबर मारहाण केली. यात सास-याच्या डोक्याला गंभीर ईजा झाली. शहरातील जैन ले आऊट मध्ये ही घटना घडली. याबाबत वणी पोलीस पोलीस ठाण्यात…

क्षुल्लक कारणावरून मारहाण, युवकाने गमावला डोळा

विवेक तोटेवार, वणी: क्षुल्लक कारणावरून झालेला वाद  मारहाणी पर्यंत पोहोतला. यात एका तरुणाला डोळा गमवावा लागला. लालगुडा येथे ही घटना घडली. शुभम बंडू वाळके (25) रा. नवीन लालगुडा असे डोळा गमवाव्या लागण-या तरुणाचे नाव आहे. यांच्या…

निराधार व गरजूंना ब्लॅकेट, उबदार कपड्यांचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: श्री संत गाडगे महाराज यांच्या 67 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंगळवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी रात्री निराधार, गरजूंना ब्लँकेट, स्वेटर, उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या मदतीने…

चालत्या कारने घेतला अचानक पेट, बाजार समितीजवळील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्याने जात असताना एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. यात संपूर्ण कार जळून खाक झाली. आज बुधवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जळालेली मारोती अल्टो कार राजुरा येथील शानू शेख यांच्या…