Monthly Archives

April 2025

अपघात – ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक

बहुगुणी डेस्क, वणी: मोटारसायकल व ट्रकची समोरा समोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मंगळवारी दिनांक 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास वागद-याजवळ हा अपघात झाला. दशरथ राजकुमार मालेकर (32) असे जखमीचे नाव आहे. तो…

खळबळजनक – विवाहित तरुणाने घेतला कब्रस्तानमध्ये गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील कब्रस्थानमध्ये एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याचे आज दुपारी उघडकीस आले. तर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मंदर येथील शेतशिवारात एका इसमाचा मृतदेह आढळला. कब्रस्थान येथील मृतकाचे नाव जावेद शाह अहेमद शाह असे असून…

कोळशी-वेळाबाई-मुकुटबन परिसरात लाल परीचा संचार सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: जग चंद्रावर, मंगळावर पोहचलं. मात्र एस. टी. बस अनेक गावांमध्ये अजूनही पोहचली नाही. गेल्या काही काळापासून परिसरातील कोरपना, कोळशी, वेळाबाई, भाटा, मोहरा, नेरड, पुरड मार्गे मुकुटबनकडे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळ म्हणजेच…

बापाचा प्रयत्न बेवड्याला टाळण्याचा, मुलानं प्रयत्न केला जाळण्याचा

बहुगुणी डेस्क, वणी: दारू माणसाला कोणत्या स्तरावर नेऊ शकते, याचा अंदाजच बांधू शकत नाही. दारूच्या नशेत तर रक्ताच्या नात्यांचाही विसर पडतो. एकमेकांचे जीव घ्यायलाही दारुडे मागंपुढं पाहत नाही. सानेगुरुजी नगरातील दारुड्यानं माणुसकीला कलंक…

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा विविध पक्ष व संघटनांनी केला निषेध

पुरुषोत्तम नवघरे , वणी: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्याचे पडसाद सर्वत्र उमटलेत. या घटनेच्या निषेधार्थ विविध पक्ष, संघटना आणि संस्थांनी निदर्शने केलीत. हल्ल्यातील मृतांना…

मेंढोली येथील पारधी समाजाच्या संपूर्ण मागण्या होतील मान्य

पुरषोत्तम नवघरे, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून मेंढोली येथील पारधी समाज त्यांच्या न्याय्य व मूलभूत हक्कांसाठी लढत आहेत. त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सरसावला. मेंढोली ग्रामपंचायतीसमोर पारधी समाजाचे दोन पुरुष व…

विठ्ठलवाडीत दोन माथेफिरूंनी फोडली तलाठ्याच्या कारची काच

बहुगुणी डेस्क, वणी: सावर्ला येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या महसूलच्या कर्मचा-याच्या कारची काच दोन माथेफिरूंनी फोडली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सध्या पोलीस या दोन समाजकंठकांचा कसून शोध घेत…