Monthly Archives

April 2025

वणीत वादळाचा कहर… झाडे कोसळलीत, टिनपत्रे उडाली, पोल वाकले…

निकेश जिलठे, वणी: गेल्या अनेक दशकांतील एका भयंकर वादळाला वणीकरांना तोंड द्यावं लागलं. शुक्रवारी संध्याकाळी वणी व परिसरात सुमारे एक तास हे वादळ घोंघावलं. या वादळात अनेक झाडं कोसळलीत. घरावरचे टिनपत्रे उडाली. उडालेल्या टिनपत्र्यांमुळे अनेकांचा…

गाडी न दिल्याच्या रागातून सहकारी कर्मचा-याला मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: खाणीत जाण्यासाठी गाडी न दिल्याने चिडून एकाने ईपी फिटरला मारहाण केली. या मारहाणीत फिटर कड्याचा मार लागून जखमी झाला. वेकोलिच्या नायगाव खाणीत नाईट शिफ्टच्या वेळी ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या सहकारी…

बस स्टॉप समोर पार्क केलेली ट्रॅक्टरची ट्रॉलीच चोरट्याने पळवली

बहुगुणी डेस्क, वणी: बस स्टॉपजवळ पार्क केलेली चक्क ट्रॅक्टरची ट्रॉली चोरट्याने पळवून नेली. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या शेलू येथे शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. या ट्रॉलीची किंमत दीड लाख रुपये आहे. चोरट्याने…

सावधान… ! चोरट्याने काढले पुन्हा डोके वर, विनायक नगरमध्ये घरफोडी

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा रोडवरील विनायक नगर येथे घरफोडी झाली. शनिवारी रात्री उशिरा घरमालक जेव्हा घरी आले, तेव्हा ही घरफोडी उघडकीस आली. या घरफोडीत चोरट्याने 25 हजारांची रोख रक्कम लंपास केली. काही दिवसांच्या कालावधीनंतर घरफोडी करणा-या…

भीम जयंती निमित्त आज वणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन  

बहुगुणी डेस्क, वणी: भीम जयंती निमित्त वणीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगर वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बाबासाहेब यांच्या जीवनावरील या वाचनालयात उपलब्ध पुस्तकांची प्रदर्शनी घेण्यात येणार आहे. सकाळी…

राजूर येथील फ्री मेथॉडिस्ट चर्चमध्ये “पाम संडे” साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथे ख्रिस्ती समाजातील पाम संडे हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. दिनांक 13 एप्रिल 2025 ला सकाळी 8 वाजता हातात खजुराची पाने घेऊन भव्य रॅलीत काढण्यात आली. गेल्या 62 वर्षापासून ही परंपरा कायम आहे.  पाम संडे…

अल्पभूधारक युवा शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोना एका युवा शेतक-याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस ली. गणेश जगन्नाथ तुराणकर (37) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश…

सावधान व-हाडी ! लग्न सोहळ्यात महिलेच्या गळ्यातील पोत लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: घुग्गुस येथून वणीला लग्न सोहळ्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना शनिवारी 12 एप्रिलला दुपारी 3 वाजताच्या सुमारास तिरुपती मंगल कार्यालय येथे घडली. सदर पोत ही सुमारे साडे तीन…

8 व्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी बेपत्ता, फूस लावून पळवल्याचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: घरून तयार होऊन शाळेला गेलेली एक 14 वर्षीय विद्यार्थीनी घरी परतलीच नाही. वणी शहरात दिनांक 7 एप्रिल रोजी ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 14 वर्षांची असून ती…