आता होईल विद्यार्थ्यांनी दिशा निश्चित, आज शनिवारी प्रबोधन कार्यशाळा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षणानंतर पुढं काय? हा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही भेडसावतो. नुकतेच इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल लागलेत. त्यानंतर नेमकी कोणती दिशा पकडावी? कुठल्या अभ्यासक्रमाकडे वळावं असा संभ्रम विद्यार्थी व…