आनंदराव घूलाराम थेटे यांचे निधन

अंतिमसंस्कार यवतमाळ येथे, वणीत गुरुवारी सायंकाळी श्रद्धांजली

0

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक सानेगुरुजी नगर येथील आनंदराव घूलाराम थेटे (85) यांचे यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये आजाराने निधन झाले. शिवसेनेचे शाखाप्रमुख जनार्दन थेटे यांचे ते वडील होते. विवेकानंद हायस्कूलचे आनंदराव संचालक होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मृदूभाषी स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंड, जावई व बराच मोठा आप्तपरिवार आहे. वणीतील अग्रसेनभवन येथे सायंकाळी सात वाजाता त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य धोबी-परीट सर्वभाषिक महासंघ त्यांना श्रद्धांजली वाहतील. विदर्भ महासचिव राजू तुराणकर यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.