राजरानी रमेशचंद्र बतरा यांचे अल्पशा आजाराने निधन

विवेक तोटेवार, वणी: वणीतील यशोदा माता शाळेजवळील रहिवाशी असलेल्या राजरानी रमेशचंद्र बतरा यांचे सोमवारी दिनांक 3 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजरानी या सुविधा कापड केंद्र जवळील सुप्रसिद्ध दाबेली सेंटर ‘बतराजी की दाबेली’चे संचालक मुकेश बतरा यांच्या आई आहे. राजरानी यांच्या पश्चात 5 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंड असा आप्त परिवार आहे.

Comments are closed.