कल्पना अरुण हरणे यांचे निधन
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील प्रसिद्ध हरणे कॅटरर्सचे संचालक अरुण हरणे यांच्या पत्नी कल्पना अरुण हरणे यांचे वयाच्या 53 व्या वर्षी दीर्घ आजाराने आज दि. 3 एप्रिलला निधन झाले आहे. त्यांच्या मागे पती, हर्षाली संदीप आकरे, रुचाली या दोन मुली व श्रेयश हा मुलगा आहे. वणीतील मोक्षधाम येथे दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments are closed.