पाप मोठे एका भाईचे, डिक्कीत मांस होते गाईचे

विवेक तोटेवार,वणी: आपल्याकडे गाय, बैल, वासरू, कालवड या गाईच्या वंशाची हत्या व तस्करी करणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यासाठी कठोर कायदेही आहेत. तरीही लपूनछपून गुन्हेगार गाईच्या मांसााची विक्री तस्करी करतात. मात्र पोलिसांच्या सतर्कतेनं हा…

शाळेतून निघाल्यावर तब्बल 23 वर्षांनी ते परत वर्गात पोहचले

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळेची घंटा वेळेवरच वाजली. जवळपास सर्वच विद्यार्थी शिस्तीनं वर्गात चालले. यावेळी मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच कुतूहल आणि औत्सुक्य होतं. आज वर्गात काय मस्ती करायची, कुणाची मजा घ्यायची, काय गमती करायच्या याचं…

उद्या शुक्रवारी वणीत कबीरवाणी, धम्मदेसना आणि व्याख्यान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांनी अखिल विश्वाला प्रज्ञा, शील, करुणेसह जगण्याचा महामंत्र दिला. विश्वरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हा महान असा बुद्धधम्म सर्वसामान्यांपर्यंत पोहचवला. या वैश्विक विचारांच्या…

भारतीय सैन्यांच्या सन्मानार्थ, वणीकर उतरणार मैदानात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पहलगाम हल्ल्यानं संपूर्ण देशाला हादरा बसला. डोळ्यांदेखत अनेकांचे जीव गेलेत. कधीही भरून न निघणारी अपरिमित हानी झाली. हे दुष्कृत्य करणाऱ्यांना भारतीय सैन्यानं चांगलाच धडा शिकवत अभूतपूर्व कामगिरी बजावली. दहशतवादी…

अवघ्या 42 रुपयांचा वाद. अन् बस गेली थेट पोलीस ठाण्यात

बहुगुणी डेस्क, वणी: बसमध्ये चोरी झाली, पाकीट मारलं तर ती सरळ पोलीस ठाण्यातच नेतात. मात्र या प्रकरणात यातलं असं काहीच झालं नव्हतं. बुधवार दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 5.30च्या दरम्यान चंद्रपूरहून वणीला निघालेली एसटी बस स्टॅण्डवर न नेता थेट…

कशाला थुंकलीस माझ्यावर, झिंज्या उपटत गेली अंगावर

बहुगुणी डेस्क, वणी: दोन बायका कधी व कशासाठी एकमेकींसोबत भांडतील याचा नेम नाही. कधीतरी झालेली एखादी छोटीशी घटना पुढे चालून मोठ्या भांडणापर्यंत पोहोचते. शाब्दिक वाद हात घाई वर येतो तोच पुढे एकमेकांना इजाही पोहोचवतो. असंच नजीकच्या लाठी गावातील…

ठेकेदारापुढं चालण्याची केली मजाल? मार खाऊन मजुर बेहाल

बहुगुणी डेस्क, वणी: एखादा फिल्मी सीन आठवा. गावचा ठाकूर बाजारातून जात आहे. सगळे लोक रस्त्याच्या कडेला सरकून उभे होतात. एक वक्ती नकळत त्या ठाकूरच्या पुढं चालत असते. ठाकूरचं डोकं भडकतं. तो त्या मजुराला बेदम चोप देतो. असंच काहीसं चित्र…

मंगलबाबू चिंडालिया यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: प्रख्यात व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते मंगलबाबू चिंडालिया(75) यांचे सोमवार दिनांक 19 मे रोजी रात्री 8-00 वाजता निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची अतिम यात्रा उद्या मंगळवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 4…

23 मे पासून मारेगावात प्रथमच उन्हाळी संस्कार शिबिरासह स्पोकन इंग्लिशही

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं अनेकांना जमत नाही. त्याचा तसा अनेकांना सराव नसतो किंवा तसं वातावरण मिळत नाही. त्यातही नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना वेळ…

चोर झाला जीवावर उदार, लंपास केली मोटारची तार

बहुगुणी डेस्क, वणी: चोरही आजकाल काय पराक्रम करतील याचा भरवसा नाही. चोरी करण्याकरता जीवावर उदार व्हायलाही मागे पुढे पाहत नाही. सामान्य माणूस उघड्यावर असलेल्या वीज तारांच्या किंवा मशिनरीच्या जवळ जायलाही घाबरतो. मात्र या चोरट्यानं शनिवार…