वणी नगर परिषदेत “लोक कल्याण मेळावा” सुरू
पुरुषोत्तम नवघरे, वणी : नगर परिषद वणीच्या वतीने १८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “लोक कल्याण मेळावा” चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा उद्देश फेरीवाले व शहरी गरीब घटकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देणे हा आहे. विशेषत:…