भांडण सोडवणे पडले महागात, दांड्याने एकाला मारहाण 

विवेक तोटेवार, वणी: भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. शुक्रवारी, 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास वणीतील छोरिया ले आऊट मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन आरोपी आणि एका अल्पवयीन…

हा केवळ आक्रोश नव्हे, तर निष्ठा आणि संघर्षाची साक्ष !

बहुगुणी डेस्क, वणी :   मारेगाव तालुक्यात गुरुवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त मोर्चा व मेळावा आयोजित करण्यात आला. ‘कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चा’ केवळ यशस्वीच…

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहाय्यक कृषी अधिकारी सरसावले !

विवेक तोटेवार, वणी:  महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या कठीण काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यातील सहाय्यक कृषी अधिकारी संघटना पुढे सरसावली…

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत संताजी स्कूलच्या विद्यार्थिनींचा दणदणीत विजय !

विवेक तोटेवार, वणी:  20 सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे आयोजित जिल्हास्तरीय शालांत कराटे स्पर्धेत संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दोन विद्यार्थिनींनी आपल्या दमदार कामगिरीने प्रथम क्रमांक पटकावला. 14 वयोगटात सर्वदा नरेश मुरस्कर आणि 16 वयोगटात…

शेवटच्या घटकाच्या उन्नतीतच देशाची खरी प्रगती – मुनगंटीवार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा कार्यकर्ता मेळावा झाला. गुरुवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी शहरातील एस.बी. लॉन येथे हा कार्यक्रम पार पडला. या…

लोकमान्य टिळक महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्वाची जाणीव जागृत करून समाजसेवेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ, वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना,…

सुधीर मुनगंटीवारांची गुरुवारी दुर्गा माता मंदिराला भेट

बहुगुणी डेस्क, वणी : शहरातील आंबेडकर चौक येथील प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिराला महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भेट देणार आहेत. गुरुवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजीवरेड्डी…

वंचितचा एल्गार: 25 ला मारेगावात आक्रोश मोर्चा

बहुगुणी डेस्क, वणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विज्ञानवादी धम्माच्या वारशापुढे घेऊन वंचित, शोषित, आदिवासी, बहुजन समाजावरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने २५ सप्टेंबर रोज गुरुवारला मारेगावात कार्यकर्ता मेळावा आणि…

कु. धम्मरूचा दारूंडेची गणतंत्र दिन पथसंचलनासाठी निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रा.से.यो. विभागांतर्गत आयोजित पूर्व गणतंत्र दिन पथसंचलन निवड चाचणीतून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीची रा.से.यो. विद्यार्थीनी कु. धम्मरूचा आनंद दारूंडे हिची राष्ट्रीय व…

राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी :   राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शिल्पकला व रांगोळी कलाकृतींच्या परिक्षणाने झाली. समारंभाला प्रमुख…