शिवराय चषक स्पर्धेत वणीचा पदकांचा पाऊस

बहुगुणी डेस्क, वणी : शिवराय चषक सिलम्बंब महाराष्ट्र स्टेट लेवल चॅम्पियनशिप 2025 मध्ये वणीच्या शिव आनंद बहुउद्देशीय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तेजस्विनी राजु गव्हाणे यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली. दि. 15 ते 16 नोव्हेंबर रोजी…

रांगणा येथे 35 वर्षीय इसमाची आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीतील रांगणा येथे एका 35 वर्षीय विवाहित इसमाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृताचे नाव राहुल आनंदराव दुर्गे (वय 35, रा. रांगणा) असे असून शनिवारी सकाळी त्यांनी आपल्या…

सीटू संघटनेचा कुष्ठरोग सर्वे न करण्याचा निर्णय

बहुगुणी डेस्क, वणी: जनतेचा आरोग्यासाठी सातत्याने आरोग्य विभागाचा प्रत्येक योजनेत आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करणाऱ्या आशा वर्कर यांना मात्र सरकार कडून वेतन न देता फार कमी मानधनावर त्यांच्याकडून काम करून घेतात. क्षयरोग, कुष्ठरोग,…

लालपुलिया येथे भीषण अपघात: महिलेचा जागीच मृत्यू

विवेक तोटेवार, वणी : बुधवारी सायंकाळी अंदाजे 4 वाजताच्या सुमारास वणी येथील लालपुलिया परिसरात गुल पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव नाजमीम मकसूद शेख (वय…

मुकुटबनमध्ये सात दिवस पेटलेलं कामगारांचं आंदोलन अखेर यशस्वी

बहुगुणी डेस्क, वणी झरी: जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) तर्फे RCCPL MP Birla Cement कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. सात दिवस चाललेल्या संघर्षानंतर चंद्रपूर येथे झालेल्या निर्णायक चर्चेत कामगारांच्या सर्व मागण्या…

तडीपार असून फिरत होता मोकाट, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बहुगुणी डेस्क, वणी : तडीपार असूनही वणी शहरात गुन्हा करण्याच्या हेतूने फिरत असलेला एका युवकासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांची नावे गोपी किशन लोणारे (३०) आणि साहिल कैलास पुरी (२२) अशी असून,…

चोरट्यांचा “दारू डल्ला” : करणवाडी बिअरबारमध्ये मध्यरात्री हैदोस !

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील करणवाडी नजीकच्या एका बारमध्ये मध्यरात्री काही "दारूप्रेमी चोरटे" आले आणि शटर फोडून आत प्रवेश केला. CCTV कॅमेरा फोडून त्यांनी आत "VIP पार्टी" सुरू केली. सुमारे 40 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास…

14 कुटुंबांचा शेतमाल अडकला; रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील देवाळा येथील शेतकऱ्यांनी शेतमाल वाहतुकीचा रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी सोमवार, 10 नोव्हेंबरपासून मारेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे…

वंदे मातरम् स्तोत्राला 150 वर्षे, वणीत गौरव दिन साजरा

बहुगुणी डेस्क, वणी : भारतीय संस्कृतीत जननी, जन्मभूमी आणि जगन्माता यांची उपासना ही त्रिसूत्री मानली जाते. मातृभक्ती ही इथल्या मातीचा स्थायीभाव आहे. याच भावनेला साजेसा गौरव दिन वणी येथे साजरा करण्यात आला. वंदे मातरम् या राष्ट्रगीताला 150…

गुरूनगर येथील रफिक शेख यांचे अपघाती निधन

वणी (विवेक तोटेवार) :वणी शहरातील गुरुनगर येथील रहिवासी रफिक शेख (वय ५२) यांचा मंगळवारी रात्री गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. बाबा जिलानी दर्शन घेऊन परतताना मालवाहू ट्रकची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. भारतीय…