गुटका तस्करीचा मोठा पर्दाफाश; 66 लाखांचा मुद्देमाल जप्त

बहुगुणी डेस्क वणी: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या अवैध गुटका तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय गुटका तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन इसमांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित…

कवडशीची सुवर्णकन्या त्रिशा काकडे जिल्हास्तरावर झेपावली

पुरुषोत्तम नवघरे, वणी : खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती वणी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा सामने शासकीय मैदान वणी येथे उत्साहात पार पडले. योगासने या क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा कवडशी येथील कुमारी त्रिशा…

वणीत रविवारी रंगणार विदर्भ आयडॉल ही मेगा स्पर्धा

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी वणीतील बाजोरिया लॉन येथे स्वरधारा विदर्भ आयडॉल ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण मुंबई येथील इंडियन आयडॉल (2024) फेम उत्कर्ष वानखेडे हे राहणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता…

ऑनलाईन तलवार मागवणे ठरले महागात: वणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

विवेक तोटेवार, वणी: पंजाबमधून ऑनलाईन पद्धतीने धारदार शस्त्र (तलवार) मागविण्याचा प्रयत्न एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. वणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल…

सोमनाळा फाट्याजवळ अपघात; एक ठार तर दुसरा जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी–मारेगाव रोडवरील सोमनाळा फाट्याजवळ 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दुसरा जखमी आहे. मृतकाचे नाव प्रवीण तुळशीराम येरमे (वय 45 वर्षे, रा.…

गोकुळ नगर परिसरात ऑटोचालकाची राहत्या घरी आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गोकुळ नगर परिसरातील जंगलीपीर दजवळ राहणाऱ्या एका इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार 10 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 6.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गळफास घेतलेल्या इसमाचे नाव शकील सत्तार शेख (वय…

अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी एकास अटक; 3.43 लाखांचा मुद्देमाल जप्त

 विवेक तोटेवार , वणी पोलीस स्टेशन वणी हद्दीत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करून विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत देशी दारू व वाहनासह एकूण 3,43,840 रुपयांचा मुद्देमाल…

शाळा क्र . 4 मध्ये कचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम

भूषण आदे ,वणी: वणी येथील लोकनायक बापुजी अणे नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 4 येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत कचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी आणि स्थानिक स्वयंसेवी…

कौटुंबिक वादातून मुलीला वडिलांची मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील रंगारीपुरा भागात कौटुंबिक वादातून मुलीला मारहाण झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून, मुलगी…

श्याम टॉकीज चौकात रॉडने बेदम मारहाण, दोन जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील श्याम टॉकीज चौकात रविवारी संध्याकाळी क्षुल्लक गोष्टीतून वाद झाला. वादातून दोन जणांना मारहाण करण्यात आली. या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, देवेंद्र सुधाकर भोयर (वय…