वयाच्या तिशीनंतरही महिलांनी केलं अफलातून कला प्रदर्शन

बहुगुणी डेस्क, मारेगाव: वयाची तिशी ओलांडली की, शक्यतो महिला चूल आणि मूल यातच अडकतात. मात्र मारेगाव येथील याच माहिलांनी आपल्या कलात्मक प्रदर्शनानं उपस्थितांना अवाक करून सोडलं. निमित्त होतं जागतिक महिला दिनाचं. मारेगाव मैत्री कट्टा गृप तर्फे…

वणीत चोर झालेत पुन्हा शिरजोर

विवेक तोटेवार, वणी: एकेकाळी सांस्कृतिक नगरी अशी वणीची ओळख होती. आता मात्र चोरी, अपघात आणि विविध गुन्हांच्या काळिमा शहराला लागत आहे. त्यातही अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना पुन्हा समोर आली. शहरातील…

चोरी रोखण्यासाठी गेलेत ते आणि झाले भलतेच अनपेक्षित

विवेक तोटेवार, वणी: चोरांचा सध्या शहरात धुमाकूळ सुरू आहे. अशीच एक चोरी रोखण्यासाठी सामान्य नागरिक सरसावलेत. परंतु भलतेच अनपेक्षित झाले. ही घटना शहरातील फाले ले आऊट येथे 13 मार्च रोजी मध्यरात्री झाली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून…

लोककल्याणाची खरी गॅरन्टी छत्रपतींनीच दिली- नंदकुमार बुटे

विवेक तोटेवार, वणी: आजकाल गॅरन्टीचा सर्वच माध्यमांत धुमाकूळ सुरू आहे. मात्र इतिहासात खरी गॅरन्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. स्वराज्य आणि लोककल्याण करून त्यांनी ती पूर्ण करून दाखवली. आजकाल कोणीही गॅरन्टी ह्या शब्दाचा वापर करतात.पण तो…

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झालाच

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नागरिकत्व दुरुस्त कायदा लागू व्हावा म्हणून बऱ्याच काळापासून संघर्ष सुरू होता. अखेर सहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएए देशभरात केंद्र सरकारने लागू केला. त्याचा जल्लोष राष्ट्र…

यांची तहान कोण भागवणार? जुनाच सवाल!

विवेक तोटेवार, वणी: आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळा म्हटलं की, सगळ्यात जास्त पाण्याची आठवण येते. मग ही माणसाची असो की प्राण्यांची असो सारखीच असते. वणी शहराची तहान निर्गुडा नदी भागवत असते. मात्र उन्हाळ्याच्या तोंडावरच या नदीची धार कमी…

आपल्या हुशार लेकरांना अधिक स्मार्ट करा, मोफत अबॅकस कार्यशाळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपली लेकरं हुशार आहेतच. परंतु अबॅकस या टेक्नॉलॉजी मुळे ते अधिक स्मार्ट होतील. म्हणूनच त्यांच्यासाठी दिवाळीनिमित्त मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर आहे. वय वर्ष 5…

यामहाशिवरात्रीला भक्तांनीच केला अनोखा चमत्कार…..

पुरुषोत्तम नवघरे, वणी: देव नेहमीच चमत्कार करीत असतात. या शिवरात्रीला मात्र भक्तांनीच फार मोठा चमत्कार केला. थोडा थोडका नव्हे तर तब्बल 251 किलोचा त्रिशूल भक्तांनी आपल्या खांद्यावर घेतला. विषय इथंच संपला नाही. हा अडीचशे किलोचा त्रिशूल घेऊन…

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली- प्रा. सागर जाधव

विवेक तोटेवार, वणीः नियमित सराव हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. केवळ विद्यार्थीदेशेतच नव्हे, तर संपूर्ण आयुष्यभर आपण नियमित सराव केला पाहिजे. असं प्रतिपादन स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सागर जाधव यांनी केलं. स्थानिक आनंदनगर येथील बालविद्या…

आय.एम.ए.च्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष कुमरवार यांची निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: डॉक्टरांची प्रतिष्ठीत संघटना आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वणी शाखेचा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा झाला. वसंत जिनिंगच्या हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.…