Browsing Category

वणीवार्ता

Local News

शिंदोला येथील वसंतराव काळे यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी : शिंदोला येथील माजी सरपंच वसंतराव जगन्नाथ काळे यांचे दि.16 शनिवारला सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 72 वर्षांचे होते. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून…

वणीत पहिल्या दिवशी 36 जणांना दिली कोरोना लस

जितेंद्र कोठारी, वणी: अवघ्या जगाला हादरून सोडणारी कोरोना महामारीला देशातून हद्दपार करण्यासाठी जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम आज शनिवारपासून सुरु झाली. कोरोना लसीकरण मोहिम अंतर्गत शनिवार 16 जाने. रोजी वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात…

चिकनचे रेट अर्ध्यावर, 20-25 टक्क्यांनी खप घटला

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रभाव सुरूच असताना आता बर्ड फ्ल्यूने पाय पसरविण्यास सुरवात केली आहे. काही राज्यात सुरू असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या धास्तीने आपल्या परिसरात अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिकनच्या विक्रीत 20 ते 25…

क्रिकेट सट्टा बुकींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

जितेंद्र कोठारी, वणी:  क्रिकेट मॅच सट्टा प्रकरणी अटक झालेल्या एका बिल्डरसह चारही आरोपींना वणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.            रविवार 10…

Breaking News: सेवन स्टार मॉलला आग

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा रोडवरील सेवन स्टार सुपर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान लागलेल्या या आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठी हानी टळली.          प्राप्त…

युवासेनेचा दणका, … अखेर रस्त्याच्या कामाला सुरूवात

जब्बार चीनी, वणी: शहरात ओव्हरलोड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे अशी गेल्या सहा महिन्यांपासून युवासेना मागणी करीत होते. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर गेल्या आठवड्यात स्मरणपत्र देत तात्काळ काम न झाल्यास…

अल्पवयीन मुलीला करायला गेला प्रपोज, पोलिसांनी ठोकल्या बेडा

जितेंद्र कोठारी, वणी: गावातील विहिरी वर पाणी भरण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील मानकी गावात शुक्रवार 15 जाने. रोजी सकाळी 10 वा. दरम्यान घडली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसानी आरोपीला अटक…

पार्टी करणे बेतले जिवावर, ट्रक व दुचाकीचा अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस-चंद्रपूर राज्य महामार्गावर चारगाव चौकी परिसरात सोमवारी 11 जाने. रोजी रात्री 8 वाजता सुमारास ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून मागे बसलेले दोन व्यक्ती जखमी झाले.…

मंगलम पार्क मटका अड्डा धाडीत 10 जणांंना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मंगलम पार्क 1 मधील आर.के. अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या मटका अड्डयावर बुधवारी वणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी मटका पट्टीवर उतारा घेताना दहा जणांना अटक केली. मंगल विठ्ठल खाडे, रा. आर.के.…

कुंभा गावासाठी ग्राम परिवर्तन पॅनलची धमाकेदार ब्ल्युु प्रिंट

नागेश रायपुरे, मारेगाव: सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाला अवघे दोन दिवस बाकी आहे. शुक्रवारी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व चैनल पॅनल कामाला लागले आहे. दरम्यान कुंभा गावात पन्नास वर्षात कोणताही…