शाळेतून निघाल्यावर तब्बल 23 वर्षांनी ते परत वर्गात पोहचले

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शाळेची घंटा वेळेवरच वाजली. जवळपास सर्वच विद्यार्थी शिस्तीनं वर्गात चालले. यावेळी मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच कुतूहल आणि औत्सुक्य होतं. आज वर्गात काय मस्ती करायची, कुणाची मजा घ्यायची, काय गमती करायच्या याचं…

सैनिकांच्या सन्मानार्थ वणीत निघाली तिरंगा रॅली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पाकिस्तानने पोसलेल्या अतिरेक्यांनी पहलगाम येथे 26 निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अभियान राबवून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. या अभियानात सहभागी…

विनायक नगरमध्ये रस्त्यावर साचले पाण्याचे तळे

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विनायक नगर वार्ड क्रमांक 1 मध्ये पाऊस येताच रस्त्यावर तळं साचते. यामुळे येथे राहणा-या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वार्डातील नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रार देखील केली. मात्र…

राजकुमार राव व वामिका गब्बीच्या कॉमेडीने नटलेला भूल चूक माफ रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: राजकुमार राव व वामिका गब्बी यांच्या अभिनयाने नटलेला हलका फुलका कॉमेडी मुव्ही भूल चूक माफ रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमाचा वणीकरांना पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू…

सावधान ! लग्नासाठी आलेल्या महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या वणीमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. घरफोडी, चेन स्नॅचिंग, पाकीटमारी, पर्स चोरी अशा घटनांनी वणी गेल्या काही दिवसांपासून हादरून गेले आहे.  सध्या लग्नाचा सिजन सुरु झाल्यापासून लग्नात तसेच बसस्थानकावर चोरीच्या घटना…

भामट्याने घातला गंडा, स्टेट बँकेसमोरून 2 लाख रुपये लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: बँकेतून काढलेली 2 लाखांची रक्कम एक भामट्याने गंडा घालून लंपास केली. गुरुवारी यवतमाळ रोडवरील एसबीआयच्या साई मंदिर ब्रँच समोर ही घटना घडली. हा गंडा घालताना भामट्याने जुनीच शक्कल लढवली. शेजारी काही पैसे टाकून पैसे पडल्याची…

ईलेक्ट्रीक शॉक लागून कर्मचा-याचा दुर्दैवी मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील करणवाडी रोडवर असलेल्या एका बारमध्ये काम करणा-या कर्मचा-याचा इलेक्ट्रीकचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी दिनांक 22 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गणेश गणपत मेश्राम (28) रा.…

मुलीला सिनेस्टाईल पळवून नेणा-या तरुणाच्या आवळल्या मुसक्या

बहुगुणी डेस्क, वणी: एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. मंगळवारी दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी वणी शहरात ही घटना घडली होती. पळवून नेताना मुलाने मुलीच्या मामाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील केला…

उद्या शुक्रवारी वणीत कबीरवाणी, धम्मदेसना आणि व्याख्यान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांनी अखिल विश्वाला प्रज्ञा, शील, करुणेसह जगण्याचा महामंत्र दिला. विश्वरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हा महान असा बुद्धधम्म सर्वसामान्यांपर्यंत पोहचवला. या वैश्विक विचारांच्या…