नियम सगळे लावत गेलेत तेल, रस्त्यावरच खोदली ‘त्याने’ बोअरवेल

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद कार्यालय परिसर, भाजीबाजार हा अत्यंत वर्दळीचा भाग. मात्र सोमवार दिनांक 12 मे रोजी वणी शहराच्या मध्यभागी ज्योती बार समोर अगदी रस्त्यावर शहरातील एका व्यक्तीने बोअरवे खोदून शासकीय नियमांना धाब्यावर बसवले. या…

मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले, गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत एका खासगी ठिकाणी काम करणाऱ्या एका कुमारीकेला अज्ञात इसमाने पळवून नेले. शनिवारी दिनांक 10 मे रोजी सकाळी ही घटना घडली. कुणीतरी मुली पळवून नेले या संशयातून मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून…

शुभमंगल… सावधान ! अर्ध्या तासात फटफटी गायब

बहुगुणी डेस्क, वणी: आता वणी पाठोपाठ मारेगावातही गाडी चोरट्यांनी डोकं वर काढलं. वाढत्या उन्हामुळे शक्यतो कोणी घराबाहेर पडायला पाहत नाही. मात्र लग्न रिसेप्शन किंवा अन्य कार्यक्रमानिमित्त अनेकांना जावं लागतं. अर्धा एक तास कार्यक्रम…

टोलनानाक्याजवळ दुचाकीचा अपघात, व्यसनमुक्ती चालकाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-घुग्गुस र्गावरील टोलनानाक्याजवळ एका दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शनिवारी दिनांक 10 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास हा अपघत झाला. नकुल अरुण रहांगडाले (34) से मृत तरुणाचे नाव आहे. तो…

‘हा’ आजार रक्तपेशी तयार करणंच बंद करतो, माहिती आहे काय?

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रक्तपेशी ह्या आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्या अहोरात्र नष्ट होत असतात. त्याच बरोबर नव्याने तयारही होत असतात. मात्र त्या बंद झाल्यात तर आरोग्य धोक्यात येतं. थालेसेमिया हा आजार सिकलसेल श्रेणीतला…

महिलांच्या सुरक्षेच्या केवढा हा खड्डा, बसस्टॅण्ड बनला चोरांचा अड्डा

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या लग्नाचा सिझन जोमात सुरू आहे. त्यामुळे बसस्टॅण्ड आणि परिसरात नागरिकांची गर्दीही वाढत आहे. या गर्दीचा फायदा भुरटे चोर घेत आहेत. बसमध्ये चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्यांचे मौल्यवान दागिने चोरण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच…

मुली आणि महिलांसाठी मोठ्ठी खूशखबर, मोफत करिअर गायडन्स 14 पासून

बहुगुणी डेस्क, वणी: कुटुंबातील, नात्यातील किंवा समाजातील सीनियर सदस्य हे युवकांना मार्गदर्शन करीत असतात. मात्र अनेकदा त्यासाठी योग्य पर्याय देत नाहीत. हे करू नको म्हटल्यावर, हे करू शकता असा पर्याय देणं आवश्यक आहे. नेमकी हीच बाब यवतमाळ…

थांबत नाही घरफोडीचा कल्ला, तोच चोरट्याचा गाडीवर डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: घरफोडीच्या घटना थांबता थांबेना तोच पुन्हा गाडी चोरट्यांनी आपलं डोकं वर काढलं. वर्षभर गाडीचोरीच्या तुरळक घटनाही सुरू आहेत. कार असो वा बाईक या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अगदी सीसीटीव्ही कॅमेरे…

समर ऑफर – बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

पांढरकवडा: पांढरकवडा व परिसरात पीव्हीसी व यूपीव्हीसी फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्रिष्णा यूपीव्हीसी फर्निचर येथे समर सेल सुरु करण्यात आला आहे. त्यात ग्राहकांना अवघ्या 35 हजारात 10 फूट किचन विद ट्रॉली तयार करता येणार आहे. सोबत यावर…