रुधाजी पाटील देरकर यांचे वृद्धपकाळानेे निधन

वणी: सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थानचे संस्थापक अध्यक्ष रुधाजी पाटील यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धपकाळाने नागपूर येथील रुग्णालयात बुधवारी पहाटे निधन झाले. माजी नगराध्यक्ष संजय देरकर यांचे ते मोठे वडील होते. रुधा पाटील हे किसान शिक्षण…

रामदेवबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांमुळे जिल्ह्याची मान उंचावली: मून

गिरीश कुबडे, वणी: श्री रामदेवबाबा मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचा सन्मान वाढवला. यावर्षी जरी आपण तिसरे स्थान प्राप्त केले असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर विजयी होईल असे गौरवोद्गार समाज कल्याण अधिकारी मंगला…

फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त जनजागृती सप्ताह

बंटी तामगाडगे, वणी: जनचेतना समितीच्या वतीने फुले आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त 'शिक्षण' या विषयावर जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 11 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहे. दरम्यान…

संत गाडगेबाबांच्या पुतळा विटंबना घटनेचा वणीत निषेध

बंटी तामगाडगे, वणी: मध्यप्रदेशातील ग्यालियर जिल्ह्यातील तिघरा गावात ३ एप्रिलच्या रात्री काही समाज कंठकांनी संत गाडगे बाबाच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेचा गुरुवारी वणीत निषेध करण्यात आला. धोबी समाजाच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देऊन…

राष्ट्रसंतांच्या जीवनावरील महानाट्य ‘‘क्रांतिनायक’’चे सादरीकरण

सुनील इंदुवामन ठाकरे, बेलोरा: रंगभूमी क्रिएशन प्रा. लि. नागपूर प्रस्तुत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र जीवनावर आधारित महानाट्य यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील बेलोरा या गावी झाले. ग्रामजयंतीनिमित्त हा या नाटकाचा 40 वा…

ग्रामविकासाची शासकीय धोरणे रचनात्मक: ना. हंसराज अहीर

गिरीश कुबडे, बेलोराः गावाच्या विकासाच्या दृष्टीने सरकार चालवीत असलेली ध्येय धोरणे ही रचनात्मक आहे. त्यावर फार मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. आपला भाग हा संपूर्ण भारतात मोठा कोलबेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात जवळ जवळ तेवीस ते पंचवीस…

42 कोटींची कामे खनिज विकास निधीतून मंजूर

देवेंद्र खरवडे, वणी: वणी विधानसभाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने वणी विधानसभा क्षेत्रासाठी खनिज विकास निधीतून 42 कोटी 73 लाखाची कामे मंजूर झाली आहे. ही कामे येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. वणी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अर्थात ज्ञानदिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि. 8एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा केला जाणार…

दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: जैताई देवस्थान शिक्षण विभाग वणीयांच्या वतीने मामा क्षीरसागर स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात दीपक नवले यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी…

राजुर (गोटा) ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात दिरंगाई

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील राजुर (गोटा) येथे ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमल्याने विकासकामे खिळली आहे. ग्रामपंचायत मधील एकाच कुटुंबातील ४ सदस्य अपात्र झाल्याने ७ पैकी फक्त ३ सदस्य सध्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार कोण चालवणार असा…