‘जय श्री रामच्या’ घोषाने दुमदुमले वणी शहर

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण भारतात रविवार 25 मार्च रोजी रामनवमीचा उत्सव मोठया आनंदात साजरा करण्यात आला. रामनवमी निमित्त शहरात फार मोठी शोभायात्रा काढण्यात आली. शहरात रामनवमी उत्सव समितीद्वारे प्रत्येक वर्षी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो.…

कुंभा येथे सात लाखांची देशी-विदेशी दारु जप्त

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे रविवारी पहाटे अवैधरित्या घरी साठवून ठेवलेल्या देशी विदेशी दारूच्या १६० पेट्या अंदाजे किंमत ७ लाख,६ हजार,११७ रुपये किंमतीचा मुद्देमालासह जप्त केला. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाने केली…

अत्तरासारखेच सुगंधी गिरीबाबू

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी:  वणीच्या बसस्थानकावर गिरीबाबू अत्तरवाले हमखास दिसतात. जवळपास 20-25 वर्षांपासून वणीकर व बसस्थानकावर नियमित येणारे प्रवासी त्यांना पाहत आहेत. आरसे लावलेल्या शानदार पेटीत अत्तरांच्या नीट रांगेत लावलेल्या छोट्याा…

मारेगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघ कार्यकारणी गठित

मारेगाव: नुकतीच ग्रामीण पत्रकार संघाच्या बैठकीत स्थानिक विश्रामगृह येथे ग्रामीण पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी गठित करन्यात आली. त्यात सर्वाणुमते अध्यक्ष म्हणून डाॅ.प्रा.माणिक ठिकरे यांची निवड करन्यात आली तर सचिवपदी लोकशाहीवार्ताचे ता. प्र…

मांगली दारूबंदी: अखेर बाटली उभीच  

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील देशी दारू दुकान बंद करीता आज शनिवारी २४ मार्चला मतदान घेण्यात आले. मात्र मतदान 40 टक्के म्हणजे 50 टक्यापेक्षा कमी झाल्याने बाटली उभीच राहिली. धनशक्तीपुढे नारीशक्ती हरली अशी प्रतिक्रिया आता परिसरातून…

शिरपूरजवळ पुन्हा अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खांदला गावाजवळ शनिवारी अपघात झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास  झालेल्या अपघातामध्ये एक इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी आपल्या कामासाठी देवा गणपत…

वणीत रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी

वणी/विवेक तोटेवार: शहरात रामनवमी उत्सव समितीद्वारे 25 मार्च रविवार रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त वणीचे संपूर्ण रस्ते सजविण्यात आले आहे. वणीतील मुख्य चौक हा पूर्णपणे भगव्या पताकांनी सजविण्यात आला आहे. शोभायात्रेचे…

एनबीएसए महाविद्यालयात ‘बिजिनेस इंग्लिश कम्युनिकेशन’ कोर्स सुरू

गिरीष कुबडे, वणी: नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालय वणी येथे हेड-हेल्ड-हाई फाऊंडेशन नागपूरच्या वतीने 'बिजिनेस इंग्लिश कम्युनिकेशन' हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम ६ महिने कालावधीचा असून यामध्ये रोज ५ ते ६…

मुख्य मार्गावरील झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दुपारी 3 वाजता वणीतील मुख्य मार्गावरील महाराष्ट्र बँकेजवळील भव्य झाड कोसळले. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक जवळपास एक तासभर ठप्प झाली होती. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु झाडाजवळ आडोशाला उभी…

मांगली दारूबंदी: प्रबोधन करणाऱ्या महिला व पुरूषांना जिवे मारण्याची धमकीी

सुशील ओझा, झरी: मांगली (हिरापुर) येथील परवाना धारक देशी दारूचे दुकान बंद करण्याकरिता उद्या शनिवार २४ मार्चला मतदान होणार असून या निवडणुकीकरीता शासन स्तरावर संपूर्ण तयारी झाली आहे. दारूविरोधात महिलांचा प्रचार आणि प्रबोधनामुळे देशी दारू…