Browsing Tag

कोरोना वणी अपडेट

‘कोविड केअरलेस सेन्टर’, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा विळखा दिवसंदिवस घट्ट होत असताना त्यातच आता वणी येथील कोविड केअर सेंटरच्या संस्थात्मक विलगिकरण कक्षात अस्वच्छता आणि घाणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत कॉरन्टाईन असलेल्या…

तेली फैलातील साखळीत वाढ, आज आणखी एक कोरोनाचा रुग्ण

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची दुसरी साखळी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज गुरूवारी दिनांक 23 जुलै रोजी तेली फैलामधील आणखी एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे वणीत आता कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 24 झाली आहे. सध्या वणीत दुसरी साखळी…

कोरोनाचा आता ग्रामीण भागात शिरकाव

जब्बार चीनी, वणी: वणी शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता कोरोनाने आपले पाय ग्रामीण भागातही पसरवण्यास सुरूवात केली आहे. वणी जवळील राजूर (कॉलरी) या गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावासह वणीतही खळबळ उडाली आहे. नवीन आढळलेली रुग्ण 35 वर्षीय…

वणीत आणखी 2 कोरोनाचे रुग्ण, रुग्णांची संख्या 12

जब्बार चीनी, वणी: काल बुधवारी वणीत कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर आज दिनांक 9 जुलै रोजी पुन्हा नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वणीत कोरोना रुग्णांची संख्या ही 12 झाली आहे. आज निष्पन्न झालेले दोन्ही रुग्ण दुस-या साखळीतील आहे. दुस-या साखळीत…

86 वर्षांची आजी व दीड वर्षाच्या नातीची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनाक 8 जुलै रोजी वणीत कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असतानाच वणीतील यवतमाळ येथे उपचार घेत असलेल्या आजी व नातीने कोरोनावर मात केल्याच्या गोड बातमीने वणीकरांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. सध्या…

वणीत कोरोनाचा नवीन रुग्ण, रुग्णांचा आकडा 10

जब्बार चीनी, वणी: वणीत आज दिनांक 8 जुलै रोजी कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता वणीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 झाली. विशेष म्हणजे ही नवीन साखळी आहे. याआधीच पहिली साखळी खंडीत झाली होती. तर दुस-या साखळीतील रिपोर्ट अद्याप…

महादापूर या दुर्गम गावात कोरोनाचा शिरकाव झालाच कसा?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील महादापूर येथील महिलेचा 3 जुलैला प्रसुतीनंतर यवतमाळ येथे मृत्यू झाला. सदर महिलेची चाचणी केली असता ती कोरोना पॉजिटिव्ह आली. मात्र झरी तालुक्यातील एका दुर्गम गावात कोरोना शिरलाच कसा? याबाबत परिसरात महिलेच्या…

वणीत कोरोना रुग्णांची संख्या 9, आणखी 2 नवीन रुग्ण निष्पन्न

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची साखळी खंडीत होत असतानाच आता पुन्हा कोरोनाचे 2 नवीन रुग्ण सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही नवीन साखळी असल्याने प्रशासनासह वणीकरांच्याही चिंतेत भर पडली आहे. काल संध्याकाळी 1 नवीन रुग्ण  व आज सकाळी आणखी 1…

धक्कादायक… वणीत कोरोनाचा आणखी 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचे आणखी 1 रुग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अद्याप प्रशासनाने अधिकृतरित्या दुजोरा दिला नसला तरी पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्तीचे व्यापारी प्रतिष्ठान व घर सिल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शहरात चर्चेला…

झरी तालुुक्यात कोरोनाचा शिरकाव, तालुक्यात खळबळ

सुशील ओझा, झरी: वणीनंतर आता झरी तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातून यवतमाळ येथे उपचारासाठी गेलेल्या महिलेचा व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला असून त्या महिलेची कोरोनाची चाचणी केली असता ती पॉजिटिव्ह आली आहे. दरम्यान प्रशासन…