पेपर देऊन परत येताना विद्यार्थ्याला कारची धडक
विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने एका दुचाकीला जबर धडक दिली. यात पेपर देऊन परत येत असलेला विद्यार्थी जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी 26 जून रोजी दुपारी 1.30 वाजताच्या वणीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…