अपघात – भरधाव दुचाकी स्लीप… चालकाचा मृत्यू
विवेक तोटेवार, वणी: भरधाव असलेल्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने एका दुचाकी चालकाचा वणी-वरोरा बायपासजवळ भीषण अपघात झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वणी-वरोरा बायपास वरील वडगाव टी पॉईंटवर हा अपघात झाला.…