Browsing Tag

Collector

पहिला डोस घेतल्यास दुसरा डोस न चुकता घ्या

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना व्हायरसनंतर डेल्टा व्हायरस आणि आता आफ्रिकेत आढळलेल्या 'ओमीक्रोन' नावाच्या व्हायरसमुळे संपूर्ण जगासमोर पुन्हा एकदा नवीन संकट उभे ठाकले आहे. डेल्टानंतर कोरोनाचा हा नवा वेरिएंट जास्त वेगाने पसरत असल्याची भीती…

जिल्हाधिकारी पोहोचले थेट शेताच्या बांधावर

सुरेश पाचभाई, बोटोणी: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज बोटोणी क्षेत्रात भेट दिली. ग्रामपंचायत चिंचोनी बोटोणी येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते डिजिटल ऑनलाईन ७/१२ चे वाटप करण्यात आले. तसेच शासकिय आश्रम शाळा बोटोणी, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र…

चिंचमडल,कोसारा घाटावर रेतीचा अवैधरीत्या उपसा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ, कोसारा येथील रेती घाटावर अवैध रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. यात प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून रोज रात्री या दोन्ही घाटांवर सर्रासपणे रेती तस्करी होत आहे. यात शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत…

झरी, मुकुटबन व शिबला येथे जिल्हाधिकारी यांची भेट

सुशील ओझा, झरी: कोविड 19 ची दुसरी लाट सुरू असतांनाच जून जुलै मध्ये तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना याचा धिका मोठ्या प्रमाणात हिणार असल्याचे बोलले जात असल्याने शासन व प्रशासन अलर्ट झाले आहे. याच…

शिक्षकाविरोधातले गुन्हे मागे घेण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: नागपूर येथील शिक्षक तथा आदिवासी समाजाकरिता झटणारे राजेंद्र दादाजी मरसकोल्हे यांच्यावर नागपूर शहर पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारीवरून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मागे घेऊन खोटी तक्रार देणाऱ्या…

अबब…!  अहेरी येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क बंद 

रवी ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणा-या अहेरी या वेकोलिच्या कार्यक्षेत्रात येणारी शाळा चक्क बंद पडली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शाळा बंद पडली असून शाळेतील रेकार्ड अद्याप पंचायत समितीमध्ये नसल्याची माहिती ही समोर आली…

राज्यात पुन्हा सुरू होणार बैलगाडा शर्यत, रंगणार शंकरपटाचा थरार

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होणार आहे. या शर्यतीतील अडथळे आता दूर झाले आहेत. त्यासंबंधी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे जरी राज्यात पुन्हा एकदा बैलगाड्यांची…