Browsing Tag

COrona

शासनाची गाईडलाईन पाळण्यात शासकीय कार्यालयच मागे

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिक तसेच शासकीय कार्यालय यांना गाईडलाईन दिली आहे. मात्र इतरांना सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला देणा-या शासकीय कार्यालयातच शासनाने दिलेल्या गाईडलाईनची पायमल्ली होताना दिसत असून…

कोरोनाचा संसर्ग वाढण्याला केंद्र सरकार जबाबदार – काळे

जब्बार चीनी,वणी: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काग्रेस कमेटीचे प्रतिनीधी ऍड देविदास काळे यांनी केला आहे. जर केंद्र सरकारने वेळीच योग्य ती पावले उचलली असती. तसेच…

वणीकरानों आता तरी सावध व्हा….!

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरावर गेला असताना आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. आधी केवळ यवतमाळ पुरता मर्यादीत असलेल्या कोरोनाने जिल्ह्यातील पुसद, महागाव, दिग्रस, कळंब तालुक्यात पाय पसरल्याने आता…

लग्न समारंभाला कोणत्याही परवानगीची गरज नाही

तालुका प्रतिनिधी, वणी: राज्यात टाळेबंदीची मुदत 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत वाढविलेली आहे. यवतमाळ जिल्हा नॉन रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानुसार यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी 20 मे रोजी आदेश काढून सुधारीत मार्गदर्शक सूचना जाहीर…

उमरीतील ‘त्या’ दोन व्यक्तींचे रिपोर्ट प्राप्त…

जब्बार चिनी, वणी: तालुक्यातील उमरी (कायर) गावात मुंबई हुन आलेल्या दोन व्यक्तींचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे वणीतील प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला असून या दोघांनाही आता संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आल्याची…

कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी, भाजपचा आरोप

जब्बार चीनी, वणी: आज संपूर्ण देश कोविड- 19 विषाणूच्या चक्रव्यूहात अडकलेला असतांना भारतातील सर्व राज्य युद्ध स्तरावर या विषाणूचा सामना करीत आपापल्या राज्याला सुरक्षित ठेवत आहेत. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकार या विषाणूचा सामना करून…

संपूर्ण उमरी गाव सिल, गावात तीन दिवस लॉकडाऊन…

जितेंद्र कोठारी, वणी: उमरी येथे कोरोनाचे दोन संशयीत आढळल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गावाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावाची बॉर्डर सिल केली असून गावात तीन दिवसांचे (रिपोर्ट येत पर्यंत) लॉकडाऊऩ जाहीर केले आहे. त्यामुळे गावातील…

कोरोनाच्या काळातही ‘हा’ अधिकारी प्रीतीत गुंग

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे इतर अधिकारी कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवण्याची काळजी घेत असताना मात्र एका विभागातील कार्यरत एक अधिकारी मात्र वेगळ्याच 'प्रीती'त गुंग असल्याचे दिसून येत असल्याने संबंधीत विभागात खमंग चर्चा रंगली आहे.…

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

विवेक तोटेवार, वणी: आई वडील आणि आजी आजोबा यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वणीतील आशुतोष घुगुल यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात आली. आज ते व त्यांचे वडील अशोक घुगुल यांच्यातर्फे 5 हजारांचा धनादेश उपविभागाीय अधिकारी यांना…

धक्कादायक…. होम कॉरेन्टाईन व्यक्तीचा वणीत मुक्त संचार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात कोरोनाबाधित शहरातून तसेच बाहेर जिल्ह्यातून येणा-या व्यक्तींची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारल्या जात आहे. परंतु शिक्का मारलेली व्यक्ती घराताच राहण्याऐवजी…