Browsing Tag

Crime

तलाठ्याने पकडताच रेती खाली करून ट्रक्टर पळविले

जितेंद्र कोठारी, वणी : पैनगंगा नदी पात्रातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करीत असताना दोन ट्रक्टर तलाठ्याने अडविले. मात्र दोन्ही ट्रक्टर चालकाने ट्राली मध्ये भरलेली रेती नदी पात्रात खाली करून ट्रक्टर पळवून नेले. तलाठ्याच्या तक्रारीवरून…

दारूचा वाद विकोपाला, भालर येथे इसमावर जीवघेणा हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी : दारू पिण्याच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. गुरुवारी 12 ऑक्टो. रोजी जुन्या वादातून भांडण होऊन एकाने बैलबंडीच्या उभारीने डोक्यावर मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी इसमाच्या…

जिनिंगच्या आवारातून लोखंडी साहित्याची चोरी

जितेंद्र कोठारी, वणी  :  झरी तालुक्यातील सुर्दापूर येथील जिनिंगच्या आवारात ठेवलेले जुने लोखंडी अंगल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.  जिनिंग मालकाच्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे…

संतापजनक – गरोदर गायीचे पाय बांधून अनैसर्गिक कृत्याचा प्रयत्न

वणी बहुगुणी डेस्क : सहा महिन्याची गरोदर असलेल्या गायीचे दोन्ही पाय बांधून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करण्याची संतापजनक घटना तालुक्यातील रासा येथे रविवार 6 जुलै रोजी पहाटे 3 वाजता उघडकीस आली. फिर्यादी गाय मालक महीलेनी दिलेल्या…

पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच चोरी…

सुनील इंदूवामन ठाकरे, वणी: पोलीस स्टेशनच्या अगदी होकेच्या अंतरावर असलेले दुकानच चोरट्यांनी फोडले आहे. शनिवारी 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. या चोरीत चोरट्यांनी 20 नग टिना, समोरील लोखंडी अँगल, बसायचे 4 नग लोखंडी बेंच व एक टेबल अशा…

एस.बी. लॉनजवळ क्रिकेट सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.बी. लॉन जवळ एका घरात सुरु क्रिक्रेट सामन्यावर सट्टा खेळताना वणी पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुधीर रमेश चांदेकर (40) रा. शास्त्रीनगर वणी व सलीम जमील शेख (35) रा. भाग्यशाली नगर…

ऑटो चालकाला लाकडी दांड्याने मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी : साई मंदिर चौकात प्रवाश्यांची वाट पाहत असलेल्या ऑटो चालकाला एकाने लाकडी दांड्याने मारहाण केली. मारहाणीत ऑटोचालकाच्या हाताला फ्रॅक्चर झाला. मारहाण केल्याची तक्रार पोलिसांना केल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी दिल्याची…

विद्युत चोरी प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल थकीत असल्याने एका महिलेचा घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तिने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या घरून वीज पुरवठा अनधिकृत जोडून वीज घेतली. त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेचेसुद्धा वीज बिल…

नात्याला काळीमा… मामाचा अल्पवयीन भाचीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: एका 17 वर्षीय कुमारीकेवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी एका विकृत मामाच्या मुसक्या आवळल्या आहे. प्रशांत (38) असे अत्याचार करणा-याचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील रहिवाशी आहे. गेल्या…

सेवानिवृत्त पोलिसाच्या दुचाकीच्या डिक्कीतून 45 हजार रुपये लंपास

विवेक तोटेवार, वणी: सेवानिवृत्त पोलीस कर्मचा-याच्या दुचाकीच्या डिक्कीतून 45 हजार रुपये चोरट्यांनी  लंपास केले. आज सोमवारी दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.…