Browsing Tag

Demand

कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारीविना

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शेंडे यांना पूर्वपदावर नियुक्त करण्याची मागणी मुंगोली येथील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. डॉ. शेंडे मागील एका वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर…

मुंगोली येथील ‘आशा क्लिनिक’ सुरु करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मुंगोली गावात बंद अवस्थेत असलेले आशा क्लिनिक पुन्हा सुरु करण्याची मागणी गावातील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. तहसीलदार वणी व गट विकास अधिकारी वणी याना ईमेलद्वारे अर्ज पाठवून आयुष ठाकरे यांनी जिल्ह्यात…

दहावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा

जितेंद्र कोठारी, वणी : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावेत, अशी मागणी मनसे…

कुंभा येथे कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: "कोविड 19" चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातसुद्धा कुंभा गाव वगळता अनेक गावांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. कुंभा येथे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा सेना तालुका…

फोटो स्टुडिओ सकाळी 11 ते 5 पर्यंत सुरू ठेवू देण्याची मागणी

जब्बार चीनी, वणी: मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे छायाचित्रकारांचा व्यवसाय पूर्णतः बंद होता. त्यामुळे छायाचित्रकारांना या वर्षीच्या हंगामामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र याही वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे फोटोग्राफी…

दादासाहेब कन्नमवारांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर व्हावी

जब्बार चीनी, वणी:  माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व बहुजन नायक मा. सा. कन्नमवार यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी. यासाठी महाराष्ट्रभर भटके विमुक्त व बहूजन समाजातर्फे सोमवारी (ता. २८) राज्यभरातून…

3 जानेवारीला तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: दर 10 वर्षानी होणाऱ्या जनगणनेत व्हीजे/डीएनटी/ एनटी/ एसबीसी वेगळा कॉलम नसल्याने या समाजावर अन्याय होणार आहे. त्यामुळे सरकार जोपर्यत जातीनिहाय जनगणना करणार नाही, तोपर्यत ओबीसी बांधव या जनगणनेत सहभागी होणार नाही. याबाबतची…

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी- कृती समितीची मागणी

जब्बार चीनी, वणी: ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांना ओबीसी जातनिहाय जनगणना कृतीसमितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, 2021 मध्ये होणार्‍या जनगणना कार्यक्रमात ओबीसीसाठी स्वतंत्र काॅलम…

स्वयंसेवी, सेवाभावी संस्थाना शासनाची कामे द्यावीत

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा काळात अनेक स्थानिक संस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या सोबत येऊन अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अनेक संस्था या समोर आल्या. आता काही संस्थेकडे पुरेशे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे…

शासनाच्या विकास कार्यक्रमांत स्वयंसेवी संस्थेची भागीदारी सुनिश्चित करा

नागेश रायपुरे, मारेगाव: स्वयंसेवी संस्थांना शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात भागीदारी न देता डावलण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विविध विकास कार्यक्रमामध्ये स्वयंसेवी संस्थाची भागीदारी सुनिश्चित करा.या प्रमुख मागणीसाठी भारतीय…