Browsing Tag

Dilip bhoyar

वंचितचे दिलीप भोयर यांनी हाती घेतली तुतारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील वसंतराव चव्हाण सेंटर येथे…

कागदावर एक अन् प्रत्यक्षात भलताच करतोय काँक्रिट रस्ता!

विवेक तोटेवार, वणी: सध्या शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्याचं काम सुरू आहे. मात्र याच्या निविदेत मोठा घोळ. शासनाच्या डोळ्यांत धूळफेक करीत करोडो रुपयांचे काम नियम व अटींना धाब्यावर बसवून केले जात आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे दिलीप भोयर…

रावणाऐवजी पंतप्रधान मोदी यांच्या बॅनरचे दहन, 4 जणांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: दस-याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याएवजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेलं बॅनर जाळणाऱ्या चौघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल कऱण्यात आला आहे. आनंदराव भिवाजी पानघाटे, संजय आनंदराव…

पीडित शेतकरी कुटुंबाला मिळाली अपघात विम्याची रक्कम

जितेंद्र कोठारी,वणी : रस्ते अपघातात एकुलता एक मुलगा गमावलेल्या पीडित शेतकरी कुटुंबाला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 2 लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. श्री गुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन…

वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, 20 पदाधिका-यांचे सामुहिक राजीनामे

निकेश जिलठे, वणी: नुकतीच वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. 44 जणांची ही जंबो कार्यकारिणी होती. मात्र त्यातील 20 पदाधिका-यांनी राजीनामे पाठवल्याने वंचितमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावार आली आहे. नवनिर्वाचित तालुका…

वणीतील राज्य उत्पादन शुल्काचे कार्यालय रामभरोसे

 वणी: श्री गुरुदेव सेनेच्या वतीने अवैध दारूविक्री बंद करण्याची  मागणी घेऊन आलेल्या महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात कोणीच नसल्याने संतापलेल्या महिलांनी आज ता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे गेटलाच निवेदन चिपकवून आपला…