Browsing Tag

Election

शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यावर मारेगावात गुन्हा दाखल

नागेश रायपुरे, मारेगाव: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी विधान परिषद अमरावती, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण सरनाईक (45) रा.वाशिम यांच्यावर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर…

झरी नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतील आरक्षण जाहीर

सुशील ओझा,झरी: नगरपंचायतीच्या १७ प्रभागाचे आरक्षण १० नोव्हेंबर रोज तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले आहे. आरक्षणात महिलांचे आरक्षण जास्त प्रमाणात निघाल्याने इतर वर्गातील इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचं चित्र पहायला मिळत आहे.…

नगरपंचायत मारेगावचे आरक्षण जाहीर

नागेश रायपुरे, मारेगाव: आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत मारेगावचे आरक्षण आज 10 नोव्हेंबर रोजी स्थानिक नगर पंचायत कार्यालयातील सभागृहात जाहीर झाले. यात नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक हवसे गवसे नवसे यांना "कभी खुशी कभी गम" हे…

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शिवसेनेचे गजानन बेजंकिवार

अयाज शेख, पांढरकवडा: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या सभापती निवडणुकीसाठी पालकमंत्री ना. संजय राठोड, माजी मंत्री शिवाजीराव मोघे व सलीम खेताणी गटाकडून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य…

नांदेकरांना हेलिकॉप्टर, देरकरांना ट्रॅक्टर तर कातकडेंना बादली

वि. मा. ताजने, वणी: वणी विधानसभा निवडणुकीकरिता जवळपास तीस पेक्षा अधिक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यापैकी अपक्ष तीन दिग्गज उमेदवारांपैकी कोण आपला अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र या दिग्गजांपैकी कुणीही…

मतदारसंघात उमेदवारीबाबतची चर्चा जोमात

बहुगुणी डेस्क, कारंजा: विधानसभेची निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. युतीसाठी जागा वाटपाचा भाजपने दिलेला फॉर्मुला शिवसेनेला मान्य नसल्याने युती होणार की नाही बाबत अद्याप साशंका…

“अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व राखले वाघाने”

विलास ताजने, वणी : अख्या देशात भाजपची विजयी घोडदौड सुरू असताना मात्र 'चंद्रपूर वणी आर्णी' मतदारसंघाची जागा काँग्रेसने खेचून आणली. नव्हे तर अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व वाघाने राखले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धानोरकरांनी हा विजय…

प्रचाराच्या रणधुमाळीत राजकारण्यांनी चिन्हेच बदलवली

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: मागील लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक 'कोठे चालला देश?' आणि 'कोठे चालला महाराष्ट्र?' या दोन राजकीय घोषवाक्यांनी गाजली होती. परतु 11 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मात्र…