Browsing Tag

Election

प्रतिभा धानोरकर यांची मुकुटबन येथे गाजली सभा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाविकास आघाडीच्या चंद्रपूर-आर्णी लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात मुकूटबन येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (उद्धव…

परशुराम पोटे यांची सलग तिसऱ्यांदा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड

पुरुषोत्तम नवघरे, वणी : तालुक्यातील मानकी गावात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी परशुराम सदाशिव पोटे यांची सलग तिसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी सरपंच कैलास पिपराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत त्यांची सर्वानुमते…

क्रेडाई वणीच्या अध्यक्ष पदावर किरण दिकुंडवार तर सचिवपदी संजय निमकर

जितेंद्र कोठारी, वणी : भारतातील रिअल इस्टेट विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी क्रेडाई (CREDAI) या सर्वात मोठी संस्थेची वणी तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच 28 जुलै रोजी करण्यात आली. हॉटेल V9 मध्ये आयोजित या बैठकीत येथील…

मतदार राजा… या रविवारी जोडा मतदान ओळखपत्राला आधार कार्ड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी सर्व मतदान केंद्रावर तसेच तहसिल कार्यालय येथे मतदान ओळखपत्राला आधारकार्ड जोण्याबाबत राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण वणी…

रंगनाथच्या निवडणुकीत झाले फक्त 35 टक्के मतदान

जितेंद्र कोठारी, वणी : येथील रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेच्या 17 संचालकांसाठी रविवार 26 जून रोजी मतदान संपन्न झाले. प्रतिष्ठेचे व अटीतटीच्या असलेल्या या निवडणुकीत फक्त 35 टक्के मतदान झाले. मारेगाव मतदान केंद्रावर सर्वात जास्त 57.37 टक्के…

दिवाळीनंतर सुरू होणार राजकिय धुरळा

भास्कर राऊत, मारेगाव: कोरोनाच्या प्रभावामुळे मागील अनेक महिन्यांपासून पुढे ढकलण्यात येत असलेल्या मारेगाव नगरपंचायतच्या निवडणुकींचा धुरळा दिवाळीनंतर पुन्हा सुरू होणार आहे. दिवाळीच्या फटाकेबाजीनंतर खऱ्या अर्थाने फटाके फुटण्यास सुरुवात होणार…

झरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा चढला ज्वर

सुशील ओझा,झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यांचे १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी याकरिता सर्वच पक्षांतील गावपुढारी कामाला लागलेत. प्रचार जोमात सुरू झाला आहे.…

दिग्रस ग्रामपंचायत तिसऱ्यांदा झाली अविरोध

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील तेलंगणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दिग्रस ग्रामपंचायत तिसऱ्यांदा अविरोध झाली आहे. त्यामुळे गाव आनंदमय झाले आहे. १० वर्ष ग्रामपंचायत अविरोध झाल्यानंतर २०२०-२१ करिता दिग्रस येथील माजी सरपंच नीलेश येल्टीवार यांनी…

मुकुटबनचा सरपंच बनण्याचे लागले अनेकांना वेध

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील 15 सदस्य असलेली तसेच लोकसंख्येने मोठी मुकुटबन ग्रामपंचायत आहे. मुकुटबन ग्रामपंचायतीचा सरपंच बनण्याकरिता अनेकांना वेध लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये 5 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात 3 सदस्य असे…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक निवडणुकीत राजू येल्टीवार विजयी

सुशील ओझा, झरी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजू येल्टीवार यांचा दणदणीत विजय झाला. तालुक्यातील महाविकास आघाडी गटात मोठा जल्लोष करून विजय साजरा करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचलकाकरिता भाजपाकडून अर्धवन येथील…