Browsing Tag

electric shock

विजेचा धक्का लागून दिलीप गोहोकार यांचा मृत्यू

विलास ताजने, वणी : वणी येथील जिजाऊ नगर मध्ये बांधकाम चालू असलेल्या घरी विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. १४ सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. दिलीप दादाजी गोहोकार वय ४३ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.…

इलेक्ट्रिक शॉक लागून इसमाचा दुर्दैवी मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दसऱ्यानिमित्त पुजेसाठी मोहाची पाने आणायला गेलेल्या इसमाला विजवितरण कंपणीच्या जीवंत तारांचा स्पर्श झाल्याने यात त्याचा मृत्यू झाला. ऐन सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. प्राप्त…

विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी सकाळी वांजरी येथे काम करीत असताना खाजगी इलेक्टरीशियन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, सुभाष पांडुरंग पेंदोर वय (30) राहणार वांजरी हा इलेक्ट्रिक फिटिंग व…

विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

विलास ताजने, (मेंढोली):  वणी तालुक्यातील शेलू (चारगाव) येथील शेतकरी रघुनाथ मुके वय (६५) यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. बुधवारी रघुनाथ हे जनावरांच्या गोठयात जनावर बांधण्यासाठी खुटा…

कुंभा येथे विजेचा धक्याने सासू व सुनेचा  मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे  सकाळी सात वाजताच्या सुमारास कपडे वाळू घालत असताना विजेच्या धक्याने   सुनीता शंकर मोहुर्ले (30) व शकुंतला वामन मोहुर्ले (50) या  सासू सुनेचा मृत्यु झाला. ही दुर्दैवी घटना  शुक्रवारी घडली.…