Browsing Tag

electricity

सावधान.. उद्या दुपारी पर्यंत तालुक्यात वीज पुरवठा राहणार बंद

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यात बुधवार 10 मे रोजी सकाळी 8 वाजता पासून दुपारी 2 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विजेचे संबंधित अत्यावश्यक कार्य सकाळी 8 वाजता पूर्व आटोपून घ्यावे. असे आवाहन महावितरण कंपनीने केले…

विद्युत चोरी प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल थकीत असल्याने एका महिलेचा घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तिने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या घरून वीज पुरवठा अनधिकृत जोडून वीज घेतली. त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेचेसुद्धा वीज बिल…

प्री मान्सून मेंटनन्समुळे नियोजित वेळी शहरातील लाईन राहणार बंद

नागेश रायपुरे, मारेगाव: प्री मान्सून मेंटनन्समुळे मारेगाव शहरातील वीज ही 22 ते 28 में पर्यंत ठरलेल्या परिसरात नियोजित वेळी बंद राहणार आहे. वीज गेल्यास शहरातील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मारेगाव विद्युत महावितरण विभागाचे प्रभारी…

शिरपूर परिसरात वीजेचा लपंडाव सुरूच

विवेक पिदूरकर, शिरपूर: गत काही दिवसांपासून शिरपूर व परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने मनमानी कारभारात सुधारणा करावी. अशी मागणी नागरिकांन कडून होत आहे . दिवसभरात केव्हाही वीजपुरवठा…

महावितरण विभागाचा भोगळ कारभारामुळे मांगली गावठाणातील जनता त्रस्त

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मांगली गावठाण येथील वीज पुरवठा डीपीची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे वेळोवेळी लाईन जात असल्याने ग्रामवासी त्रस्त झाले आहे. याकडे महावितरण विभागाच्या कर्मचारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मांगली…

पुरामुळे पूर्व विदर्भात पुरामुळे महावितरणचे ९ कोटींचे नुकसान

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: पूर्व विदर्भात मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ९ कोटी २३ लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन वीज यंत्रणा दुरुस्त केल्याने प्रभावित झालेल्या सुमारे…

तीन महिन्याचे विद्युत बिल माफ करा

जितेन्द्र कोठारी, वणी: महावितरण कंपनीने लॉकडाउन काळात प्रत्येक महिन्याला प्रत्यक्ष बिल न पाठवल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी वीज बिल भरलेले नाही. त्यांना आता तीन महिन्याचा सरसकट बिल पाठविण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे…

वणीकर म्हणताहेत ‘बुलाती है मगर, जानेका नही’

जब्बार चीनी, वणी: वणी येथील विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे वणीकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. मेंटनन्स व ट्री कटींगच्या नावावर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. गेल्या 15 तासात 25 पेक्षा अधिक वेळा लाईट गेली हे…

झरी तालुक्याला अवकाळी पाऊस व  वादळी वाऱ्याचा फटका

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस वादळ व वाऱ्यामुळे जनता हैराण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळ वाऱ्याचे सर्वाधिक फटका वीज वितरणला बसत असून अनेक गावातील वीज पुरवठा खंडित होत आहे. तालुक्यात पाटण, झरी,…

विजेचा धक्का लागून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासून चार किमी  अंतरावर असलेल्या भालेवाडी (सिमेंट फक्ट्री ) येथे  तीन  वर्षीय बालकास विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची  घटना 18 एप्रिल ला सकाळी 8.30 च्या  दरम्यान घडली.  ओम सुनील गदई असे मृत्यू…