‘अमृत’मंथनातून बळीराजांनी मिळवलं पांढरं सोनं
जब्बार चिनी, वणी: समुद्रमंथनातून देव-दानवांच्या अथक संघर्षातून अमृत खेचून आणल्याची कथा सर्वांना माहीत आहे. अथक परिश्रमातून दोन भावांनीदेखील 'अमृत' खेचून आणले. या बळीराजांनी अमृत पॅटन कपाशी लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी केला.
आजचे युग…