Browsing Tag

Gadgebaba

कर्मयोगी संत गाडगेबाबांचा 148वा जयंती महोत्सव गुरुवारपासून

बहुगुणी डेस्क, वणी: भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी अशी दशसूत्री देणारे तथा आपल्या कीर्तनातून जनजागृती करणारे संत गाडगेबाबा यांचा 148 वा जन्मोत्सव गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीपासून सुरू झाला. शुक्रवारी या महोत्सवाची सांगता होईल. मुख्य…

संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सकाळी पाच वाजता संत गाडगेबाबा चौक वणी, ब्राह्मणी फाटा व संत गाडगेबाबा स्मारक स्थळी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. तर ग्रामीण…

मुकुटबन येथे संत गाडगेबाबांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आदर्श हायस्कूलमध्ये संत गाडगे महाराज स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या बुरसटलेल्या समाजाला किर्तनसारख्या माध्यमातून प्रबोधन करून संत गाडगे महाराजांनी समाजसुधारणेचे अत्यंत…

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात भारतीय संविधानदिन

बहुगुणी डेस्क, अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. राजेश…

‘फकिरीचे वैभव’ पुस्तक पहिल्या पुरस्काराने सन्मानित

सुनील इंदुवामन ठाकरे, दर्यापूरः संत गाडगेबाबांच्या विचारांवर चालणारे क्रांतिकारी नेते विजय विल्हेकर. त्यांचं ‘फकिरीचे वैभव’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलं. त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकाला ‘सेवा सामर्थ्य साहित्य’ पुरस्कार जाहीर…

उन्हाळी 2020 परीक्षा संचालन कार्यपद्धतीबाबत विद्यार्थ्यांना सूचना

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: कोविड -19 चा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे उन्हाळी 2020ची परीक्षा होऊ शकली नाही. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांतर्गत…

उच्च शिक्षण प्रवेशासंबंधी महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना दिलासा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी ३१ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली होती. नीट, जेईईसारख्या परीक्षांच्या निर्णयावर अजूनपर्यंत शिक्कामोर्तब न झाल्यामुळे पालक व विद्यार्थी…

संत गाडगे बाबा अम. विद्यापीठाचा अवयवदान संकल्प कार्यक्रम आज १३ ला

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा अवयवदान संकल्प कार्यक्रम आज गुरुवारी १३ ऑगस्टरोजी दुपारी दोन वाजता होत आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि आरोग्य विभागाचे हे आयोजन आहे. विद्यापीठाच्या sgbau.live…

झरपट येथे तुकडोजी महाराज, गाडगेबाबा पुण्यस्मरण सोहळा

वणी (रवि ढुमणे): वणी शहरापासून अगदी जवळच असलेल्या झरपट(पाखडगाव) येथील गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आहे. सोबतच विविध कार्यक्रमासह भजन…

मराठा सेवा संघाच्या वतीने गाडगेबाबांना अभिवादन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कर्मयोगी व लोकसंत गाडगेबाबा यांचा स्मृतीदिवस मारेगाव येथे मराठासेवा संघ तालुका शाखेच्या वतीने घेन्यात आला, स्थानिक राज इलेक्ट्रॉनिक्समध्ये दि.२० डिसेंबरला सायंकाळी सात वाजता कर्मयोगी गाडगेमहाराजांच्या प्रतिमेस…