Browsing Tag

Gond Buranda

गर्भवती विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी पती, सासू-सास-यावर गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यात गोंडबुरांडा येथे दिनांक 20 मे ला 21 वर्षीय विवाहित महिलेने घरी फाशी घेत आपले जीवन संपविले होते. या आत्महत्या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून दि. 24 मे ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी…

पुलावरून बाईक घेऊन जाणारा तरुण वाहून गेला, पण….

नागेश रायपुरे, मारेगाव: 'देव तारी त्याला कोण मारी'  या उक्तीचा प्रत्यय मारेगाव तालुक्यातील धामणी येथे आला. मोटारसायकलने नाल्याच्या पुलावरून जात असताना एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्या वाहून गेलेल्या तरुणाच्या डोळ्यासमोर साक्षात…

कॉरेन्टाईन असलेल्या तरुणाची आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील जि. प. शाळेत होम कॉरेन्टाईन असलेल्या तेवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तो अहमदनगर येथे कामाला होता. गेल्या आठवड्यात तो अहमदनगरहून…

युवकाचा विहिरीत पडून मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका 26 वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी दि. 19 ऑक्टोबरला सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. प्राप्त माहिती नुसार…