Browsing Tag

GoTaskar

भंडारा जिल्ह्यातील गोतस्कर वणीत, चौघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: भंडारा जिल्ह्यातून वणीत येऊन गोवंशाची तस्करी करणा-या चौघांच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास झोला फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.…

कत्तलीसाठी नेणाऱ्या 27 जनावरांची सुटका

विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस वणी तालुक्यात गोवंश तस्करीचे प्रमाण वाढतच आहे. गुरुवार 19 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास शहरातील खडबडा येथून तेलंगणात जाणाऱ्या 27 जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.…

तेलंगणात मांगली मार्गे जनावरांची मोठया प्रमाणात तस्करी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापूर) गाव परिसरातून मोठया प्रमाणात राजरोसपण पायदळ व चारचाकी वाहनांतून लगतच्या तेंलगाना राज्यात जनावरांची तस्करी होत आहेत. यात बऱ्याच शेतकऱ्यांची शेती उपयोगी जनावरे चोरी होत असल्याची ओरड आहेत. सदर…

गोतस्करांना अटक, 25 बैलांची सुटका

धीरज डाहुले, शिरपूर: शिरपूर पोलिसांनी निर्दयीपणे जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडले. यात 25 बैल कोंबून नेत असल्याचे समोर आले. चारगाव फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी शिरपूर पोलीस चारगाव फाट्यावर…

तेलंगणात कत्तलीसाठी जाणाऱ्या 22 बैलाची सुटका

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातही पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सुरदापूर येथून तेलंगणात कत्तलीसाठी पायदळ घेऊन जाणाऱ्या 22 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. वणी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या पथकाने व पाटण पोलिसांनी…

तेलंगानात कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारी चारचाकी जप्त

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलिसांनी तेलंगानात कत्तलीसाठी गायी जाणाऱे वाहन पकडले. गुरूवारी रात्री मुकुटबन जवळ ही कारवाई करण्यात आली. यात तीन गोतस्करांना अटक करण्यात आली. मुकुटबन पोलीस स्टेशन हदीतून तेलंगानात काही गोवंश तस्कर बैला ऐवजी गायी…

पोलीस अधिका-याच्या आदेशाने गोवंश तस्करी बंद

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा करुण शासनासह पोलीस प्रशासनला जागे केले. या अनुषंगाने एका अधिकाऱ्यांने पाटणच्या थानेदारास ८ दिवसा करिता झरी…

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची गोतस्करावर धाड

सुशिल ओझा, झरी: वणी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व त्यांच्या पथकाने १६ मार्च ला रात्री २ ते २.३० च्या दरम्यान माथार्जुन ते सुर्दापूर मार्गावरील आश्रम शाळेजवळ कत्तलीसाठी तेलंगणात घेऊन जाणारे ४१ जनावरे पकडली. या प्रकरणी जनावर मालकासह…

पाटण पोलिसांनी केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश

रफिक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत तेलंगाणाला जोडना-या दिग्रस अनंतपुर पुला जवळील वन विभागाच्या चेकपोस्टवर आदिलाबाद रोडवर रविवारी रात्री एक वाजता २ ट्रकमध्ये निर्दयतेने ६३ गाय व बैल कोंबून नेताना पकडले. फय्याज अहेमद मुबारक अली…