Browsing Tag

Gurudev sena

वणीत गुरुदेव सेना व वंचित आघाडीचा जनआक्रोश महामोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तहसील कार्यालयावर मंगळवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दु. 1 वाजता श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात जनआक्रोश महामोर्चा झाला. या मोर्चाने वणीकरांचे लक्ष…

हिंदू धर्मातील सर्व समाजाला पूजऱ्यांचे प्रतिनिधित्व द्या

पुरूषोत्तम नवघरे, वणी: प्रभु रामचंद्र हे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असून या मंदिर निर्माण ट्रष्ट मध्ये आणि मंदिरातील पूजऱ्यांमध्ये हिंदू धर्मातील सर्व जातींना प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी गुरुदेव सेनेकडून करण्यात आली. याबाबत पंतप्रधान…

वणी येथील सीसीआयच्या कापूस खरेदीची सीबीआय चौकशी करा

विवेक तोटेवार, वणी: सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाबाबत गुरुदेव सेनेतर्फे सीबीआय चौकशी करावी अशी मागणी गुरुदेव सेनेतर्फे करण्यात आली आहे. सीसीआयतर्फे जो कापूस करण्यात आला आहे त्यात व्यापा-यांचा शेकडो क्विंटल कापूस असून ज्यांच्या शेतात कापूस…

ईव्हीएमने मतदारांसोबत विश्वासघात केला – दिलीप भोयर

विवेक तोटेवार, वणी : शुक्रवारी 9 ऑगस्ट क्रांतिदिनी वणीतील टिळक चौकात गुरुदेव सेनेद्वारे ईव्हीएम भारत छोडो आंदोलन करण्यात आले. भारताच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएमने मतदान प्रक्रिया घेऊन देशातील मतदारांचा विश्वासघात केला आहे. असा घणाघाती आरोप…

विविध मागण्यांसाठी श्री गुरुदेव सेनेचे धरणे

बहुगुणी डेस्क, वणी: येथील तहसील कार्यालयाचे समोर गुरुवारी श्री गुरुदेव सेनेच्या वतीने सुरक्षा जवान व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. स्वतंत्र भारतात सुरक्षा जवान व अन्नदाता शेतकरीच दुःखी असेल तर या देशाच मोठं

वणीतील अवैध धान्य खरेदी बंद करा

विवेक तोटेवार, वणी: शहरात व शहराबाहेर विनापरवाना व्यापारी तैयार झाले असून ठीक ठिकाणी अवैध धान्य खरेदी केंद्र उभारले आहे. या ठिकाणी वजनातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट केल्या जात असल्याने सदरचे अवैध खरेदी केंद्र तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे…

मराठा व धनगर समाजाला आरक्षण घोषित करा

सुरेंद्र इखारे, वणी: भारतीय जनता पार्टिच्या जाहिरनाम्या नुसार मुख्यमंत्रयांनी मराठा व धनगर समाजाला तात्काळ आरक्षण घोषित करून आश्वासन पाळावीत आणि त्यांच्या आंदोलनाला विराम देण्याच्या मागणीचे निवेदन श्री गुरुदेव सेनेच्या वतीने मुख्यमंत्री…

वणीतील राज्य उत्पादन शुल्काचे कार्यालय रामभरोसे

 वणी: श्री गुरुदेव सेनेच्या वतीने अवैध दारूविक्री बंद करण्याची  मागणी घेऊन आलेल्या महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात कोणीच नसल्याने संतापलेल्या महिलांनी आज ता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे गेटलाच निवेदन चिपकवून आपला…