Browsing Tag

Hatwanjri

घरगुती वादातून उपटली शेतातील कपाशीची झाडे

भास्कर राऊत, मारेगाव: ऐन बहरात आलेली कपाशीची झाडे केवळ घरगुती वादातून उपटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. ऐन शेतीच्या मध्याच्या हंगामात हे सर्व घडल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात…

शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय फेरफारमध्ये बदल, प्रशासनाचा अजब कारभार

भास्कर राऊत, मारेगाव: धरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता शासनाने या जमिनीचा फेरफार बदलवल्यामुळे शेतकरी मृत्यूच्या खाईत लोटला आहे. बदलवलेला फेरफार त्वरीत रद्द करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना जमिनीच्या चालू…

अखेर स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतर हटवांजरी पोडाला मिळणार पक्का रस्ता

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या देशाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पदार्पन केले आहे. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागायचा. विशेष म्हणजे पक्का रस्ता…

स्वातंत्र्याच्या 74 वर्षा नंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) यथे अजूनही जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा सर्वसामान्यांना तर…

हटवांजरी येथे शेतमजुराची विश प्राशन करून आत्महत्या

सुरेश पाचभाई, बोटोणी: विश प्राशन केलेल्या शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कवडू भीमा मडावी (55) असे मृताचे नाव असून त्यांनी शनिवारी विश प्राशन केले होते. त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्री…

रस्ता नसल्याने चिखल तुडवत जावे लागते अंत्ययात्रेला

सुरेश पाचभाई, बोटोणी: हटवांजरी येथे स्मशान भूमी कडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावक-यांना अंत्यसंस्कारासाठी चिखल तुडवित जावे लागते. हटवांजरी (पोड) येथे जाण्यासाठीही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र रस्ता नसल्याने पोडातील रहिवाशांना…

स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

बोटोणी प्रतिनिधी: आपण सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) येथे अजूनही जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे…

मारहाण प्रकरणी आरोपीस 6 महीने कारावासाची शिक्षा

भास्कर राऊत, मारेगाव: खर्रा खाण्यासाठी गेलेले एका इसमास शुल्लक वादावरून मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस शुक्रवारी 6 ऑगस्ट रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मारेगाव एन.पी. वासाडे यांनी शिक्षा सुनावली आहे. रुपेश सुधाकर बोधाने रा. हटवांजरी ता.…

अखेर भूमी अभिलेखच्या ‘त्या’ वादग्रस्त कर्मचा-यासह तिघांवर गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हटवांजरी येथील शेतक-याच्या आत्महत्ये प्रकरणी वादग्रस्त भूमापकासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही कार्यवाही करण्यात आली. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात…