Browsing Tag

Heavy Rain

वणी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय पुढील 2 दिवसांसाठी बंद

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील सर्व शासकीय, निम शासकीय शाळा व महाविद्यालय पुढील 2 दिवस म्हणजे 15 जुलै ते 16 जुलै पर्यंत बंद राहणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे. तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिति तसेच पुढील…

अवकाळी पावसाचा तुरीला मोठा फटका, शेतक-यांचे नुकसान

सुरेश पाचभाई, बोटोणी: बोटोणी परिसरात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कापुस तर रबी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान होत आहे. यात सर्वाधिक फटका हा तूरीला बसतोय. अवकाळी पावसामुळे तुरीच्या बांधलेल्या…

बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान

सुरेश पाचभाई, बोटोणी: गेल्या आठवड्यात बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी पुन्हा परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्रीपर्यंत परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शेतामध्ये तळे साचले. अतीवृष्टीमुळे…

वणीत पहाटेपासून पावसाचा कहर, शहरातील रस्ते पाण्याखाली

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज पहाटेपासून शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. स. 11 वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस सुरूच होता. वृत्त लिहे पर्यंतही पावसाच्या सरी सुरूच होत्या. अचानक आलेल्या धुवाधार पावसामुळे संपूर्ण वणीतील रस्ते…

मारेगाव तालुक्यात विजेचा तांडव, वादळी वा-यासह पाऊस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: बुधवारी दुपारी मारेगाव तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. यात मारेगाव तालुक्यातील साखरा येथील शेतकरी विनोद केशव किनाके (38) रा. साखरा यांचा मृत्यू झाला. तर मारेगाव येथील नगर पंचायत भवनवर वीज पडल्याने भवन…

आज जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

सुशील ओझा, झरी: नागपूरच्या हवामान खात्याने ६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार ६ व ७ सप्टेंबरला जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोणतीही जीवितहानी व वित्तहानी होऊ नये ते टाळण्याकरिता जनतेनी…

बघता बघता जमिनदोस्त झाले घर, वाहून गेलं सर्वकाही

सुशील ओझा, झरी: निरंतर सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील मार्की येथे दीपक सुरपाम यांचं घर होतं. पावसाचा मारा वाढतच होता. अशातच पावसाने जोर धरला. दीपकचं कुडाचं घर क्षणार्धात जमिनदोस्त झालं. निसर्गाच्या या…