Browsing Tag

hunger strike

लिखित आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि चांगल्या वैद्यकिय सेवेच्या मागणीसाठी मनसे आमरण उपोषणाला बसली होती. अखेर चार दिवसांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. प्रशासनानं त्यांना लिखित आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी…

उपोषणकर्त्यांनी जाळला आमदारांचा पुतळा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्येसाठी मनसेच्या कार्यकत्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आता उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. शुक्रवारी उपोषणकर्त्यांनी आमदारांचा…

‘लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा’ आंदोलन करणार तीव्र

विवेक तोटेवार, वणी: 11 वी विज्ञान प्रवेशासंबंधी स्वप्निल धुर्वे यांनी 14 ऑगस्टपासून उपोषण सुरू केलं आहे. मात्र अद्याप या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्यानं उपोषण आणखी तीव्र करणार असल्यानं त्यांनी जाहीर केलं आहे. गेल्या वर्षी प्रवेशासाठी…

मनसेचे ग्रामीण रूग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात आमरण उपोषण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात एका वर्षांपासून ग्रामीण रुग्नालयात डॉक्टरांच्या अभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. याविरोधात मनसेनं शासन दरबारी वेळोवेळी निवेदनं सादर केले. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही, त्यामुळे अखेर मनसेने उपोषणाचं…

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंबंधी प्रश्नासाठी उपोषण

वणी: वणी आणि परिसरातील अनेक विद्यार्थी 11 वी विज्ञान शाळेत प्रवेशापासून वंचित आहे. या प्रश्नासंबंधी वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे अखेर स्वप्निल धुर्वे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार…

डोंगरगाव रस्त्याच्या दुरूस्तीचं आश्वासन, उपोषण मागे

वणी: गणेशपूर ते डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था झाल्यानं डोंगरगाव वासियांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. उपोषणाच्या दुस-या दिवशी लोकप्रतिनिधींनी आठ दिवसात रस्त्याची दागडुजी आणि सहा महिन्यात रस्त्याचं मजबुतीकरण…