Browsing Tag

Jijau

मार्डी येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

नागेश रायपूरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी येथील आदर्श विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती दि.12 मंगळवारला साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक पंढरीनाथ बोबडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक…

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी, वणी:  तालुक्यातील सावंगी (लहान) येथे दि.12 मंगळवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सव युवा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

मारेगावात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात

नागेश रायपुरे, मारेगाव: मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आयोजित सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ जयंती स्थानिक जिजाऊ चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४९८ वी जयंती…

हाथरस प्रकरणी कठोर शिक्षेची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी अनेकांनी निषेध नोंदवला. या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन मारेगाव तालुका जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडने तहसीलदार दीपक…

सामान्य माणसांचा असामान्य आदर्श म्हणजे कोठाळे – डॉ. अनिल बोंडे

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: सामान्यांसोबत राहून वेगळं काहीतरी करण्याचं धाडसं आजही अनेकजण करतात. अविनाश कोठाळे त्यांपैकीच एक. त्यांची काम करण्याची शैली ही अत्यंत प्रभावी आणि निराळी आहे. किंबहुना ते त्यांच्या कार्यामुळे सामान्य माणसांचे…